पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…
पुणे: धाराशिव येथे एका विवाहित प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने राणी गायकवाड (वय 26) हिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा कट आखला […]
अधिक वाचा...प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…
नांदेड : प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी युवकाचा खून केला होता. प्रियकरावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युवतीने स्वतःला हळद लावून घेतली, कपाळावर कुंकू आणि सिंदूर भरले आणि प्रियकराच्या मृतदेहालाही हळद लावत कुंकू लावून घेतले. आयुष्यभर तुझीच राहिल, असे म्हणत युवतीने टाहो फोडला. संबंधित दृष्याने अनेकांचे डोळे पानवले. सक्षम ताटे या युवकाला मुलीचे वडील आणि भावाने पाठलाग करुन ठार मारले […]
अधिक वाचा...कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकवडेत एका शिक्षकाला नातेवाइकांनी महिलेच्या घरी शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नातलगांनी त्याला बेदम मारहाण करीत दोरीने बांधून घरातच बंद केले. पोलिसांनी त्या शिक्षकाला रात्री साडेदहाच्या सुमारास ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इचलकरंजीतील एका प्रसिद्ध […]
अधिक वाचा...महिलेचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध अन् दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं…
चंदीगड (हरियाणा): एका युवकाने आपली आई आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांची हत्या केल्यानंतर दोघांचेही मृतदेह घेऊन तो पोलिस स्टेशनला गेला होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अंगूरी देवी (वय ४२) आणि प्रियकर लेखराज (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात अनैतिक संबंधातून महिलेची क्रूरपणे हत्या…
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरोली (शिंदेवस्ती, ता. खेड) येथे अनैतिक प्रेमसंबंधातून विवाहित महिलेची क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. रूपाली विलास वाडेकर (वय ४६, रा. कल्याण, जि. ठाणे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मूळची […]
अधिक वाचा...सैराट! प्रेमसंबंधातून युवतीच्या प्रियकराला घातल्या गोळ्या…
पुणे : पिंपरीमध्ये प्रेमसंबंधातून सुपारी देऊन नातेवाईक असलेल्या युवतीच्या प्रियकराला गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात विकास बाळासाहेब केदारी (३१, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) हा जखमी झाला असून, त्याच्यावरती रूग्णायात उपचार सुरू आहेत. ‘सैराट’ चित्रपटाप्रमाणेच घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अभिजित […]
अधिक वाचा...जालना हादरलं! वहिणी-दिराचे प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…
जालना : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना बदनापूर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बदनापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. ज्ञानेश्वर राम तायडे (वय 28) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सोमठाणा येथील मनिषा […]
अधिक वाचा...नांदेड! युवकाची प्रेम प्रकरणातून मुलीच्या बापानं अन् भावानं केली हत्या…
नांदेड: प्रेमसंबंधातून एका युवकाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना कांडली (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे उघडकीस आली आहे. नकुल संजय पावडे (रा. कांडली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीचे वडील आणि भावानेच या गुन्ह्याची कबुली दिली आहे. कांडली येथील नकुल पावडे हा २४ […]
अधिक वाचा...पुणे! पत्नी अन् प्रियकरानेच नकुल भोईर यांना संपवलं, प्रियकरला वाचविण्यासाठी…
पुणे : पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्ये प्रकरणात पत्नी चैतालीसह तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सिद्धार्थ दीपक पवार याला अटक करून बुधवारी (ता. 29) न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाने चैताली आणि दीपक या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत […]
अधिक वाचा...पुणे! नकुल भोईर हत्याकांडाचा झाला उलगडा; पत्नीचा प्रियकर…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नकुल भोईर हत्याकांडात मोठा उलगडा झाला आहे. नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला होता. रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पती नकुलचा कापडाने […]
अधिक वाचा...
