मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ची पोस्ट चर्चेत…
पुणेः पुणे शहरात ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ अर्थात अभिनेता रमेश परदेशीची पोस्ट आता चर्चेत आली आहे. पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने […]
अधिक वाचा...अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्याला पोलिसांनी दोन दिवसांमध्येच गजाआड केले आहे. अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात 20 जून रोजी चोरी झाली होती. मुंबई पोलिसांनी चोरी करण्याऱ्या दोन आरोपींना अटक केली. माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान अशी चोरांची नाव असून दोघांना जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अनुपम खेर यांच्या […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…
बंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला खुनाच्या आरोपाखाली बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रेनुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दर्शन शूगुदीपा याला अटक केली आहे. रेनुकास्वामी नावाची व्यक्ती चित्रगुर्ग नावाच्या एका मेडिकल शॉपमध्ये अस्टिस्टंट होती. नुकतेच तिचे लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल शॉपमधून अपहरण […]
अधिक वाचा...कंगना रणौतच्या कानाखाली मारणाऱ्या जवान महिला म्हणाली…
मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची घटना आज (गुरुवार) चंदीगड विमानतळावर घडली. विमानतळावर एका CISF च्या महिला रक्षकानंच कंगनाच्या कानशिलात लगावली. महिला जवानाने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणौत चंदीगडवरुन दिल्लीकडे रवाना होत असताना विमानतळावर हा प्रकार झाला आहे. कंगनाच्या कानशिलात मारल्यानंतर आणि तिला शिवीगाळ केल्यानंतर CISF महिला जवानाने सांगितलं की, जेव्हा कंगनाने […]
अधिक वाचा...अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ पाहून रवीनावर ती दारूच्या नशेत असल्याचा देखील आरोप होत आहे. पोलिसांनी याबाबत खरी माहिती दिली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओत रवीना टंडन हिच्यासोबत काही जण वाद घालत आहेत, तसेच तिला धक्काबुक्की […]
अधिक वाचा...अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…
चेन्नई (तमिळनाडू): प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री पवित्रा जयराम हिच्या अपघाती मृत्यूनंतर तिचा सहकलाकार आणि मित्र अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या केली आहे. एका आठवडयातच दोघांचा मृत्यू झाल्यामुळे तेलगू चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. तेलुगू अभिनेता चंद्रकांत हा चंदू नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत याचा तेलंगणातील अलकापूर येथील घरी मृतादेह आढळून […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
मुंबई : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचा भीषण अपघातात रविवारी (ता. १२) मृत्यू झाला असून, तिच्या कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. पवित्रा जयराम असे मृत्युमुखी पडलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे. पवित्रा ही साऊथ टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या निधनाच्या माहितीनंतर इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! कर्नाटकच्या मांड्या […]
अधिक वाचा...‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!
दुबई : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिक याचा साखरपुडा पार पडला आहे. अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत […]
अधिक वाचा...अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आज (बुधवार) सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलिस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
मुंबई : भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अन्नपूर्णा उर्फ अमृता पांडे हिचा मृतदेह भागलपूरमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी तिने व्हॉट्सॲपवर एक संशयास्पद स्टेट्स ठेवले होते, त्यानंतर काही वेळातच तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. भागलपूरमधील जोगसार पोलिस स्टेशन हद्दीतील दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये शनिवारी संध्याकाळी अभिनेत्री अन्नपूर्णा उर्फ अमृता पांडे हिचा संशयास्पद परिस्थितीत […]
अधिक वाचा...
