पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत कारवाई करत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे कौतुक होत आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सुद्धा ट्विट करत कौतुक केले आहे. पुणे […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; पिस्टल, काडतुसे जप्त…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरामध्ये सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, ०२ पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे १७/०२/२०२४ रोजी दैनंदिन कर्तव्यावर हजर असताना सहा पो निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलिस हवालदार विशाल मेमाणे यांना सायंकाळी […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पाऊल उचलणेबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे अपर पोलिस आयुक्त गुन्हे पुणे व पोलिस उप आयुक्त गुन्हे […]
अधिक वाचा...नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…
नाशिक : नाशिक शहरातील रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका कॉलेजमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भद्रकाली पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघड केले आहेत. इम्रान हानीफ पठाण (वय 28 रा. साईनाथ नगर, भारतनगर, वडाळा, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरात दिवसा व रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त: अनिता हिवरकर
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणार्या विदेशी नागरिकाला पकडले असून, त्याच्या ताब्यातून तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली. हसेनी मुबीनी […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने मोका गुन्ह्यातील ५ महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशन गुरनं. १०१९/२०२३ भादवि कलम ३०७,५०४,५०६, ३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) कलम ३ (१), ३(२), ३ (४) मधील पाहिजे आरोपी […]
अधिक वाचा...अंबड पोलिसांची सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई…
नाशिक: अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई केली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त परिमंडळ – २ मोनिका राउत, सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपटटीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत कोयता बाळगणा-या तडीपार आरोपीला तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे कडून तडीपार करण्यात आलेल्या आरोपी यांचा शोध घेवून मिळून आल्यास कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे सहा. […]
अधिक वाचा...खडक पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील खडक पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकीच्या डीकीमधुन तब्बल ११,५०,००० रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी यांचेवर पाळत ठेवून त्यांचे दुचाकीच्या डीकीमधुन रोख रक्कम रु ११,५०,०००/-रु सफाईदार पणे चोरी करुन नेल्याची घटना दिनांक ०२/०२/२०२४ रोजी खडक पोलिस स्टेशन हददीमधील टिंबर मार्केट परिसरात घडली होती. सदर […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी गुन्हयातील व मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. खुन दरोडा जबरी चोरी घरफोडी इत्यादी सारख्या गंभीर गुन्हयामध्ये सहभागी असलेला आरोपी गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१) हा शिरगाव परंदवाडी पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तलयातील पोलिस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या […]
अधिक वाचा...
