पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. पुण्यातील गुन्हेगारांची परेड, ड्रग्स कारवाईनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुणे […]
अधिक वाचा...मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून ०६ मोबाईल व ०१ अॅक्टीव्हा असा एकूण ९५,१०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मार्केटयार्ड पोलिस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या (वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, […]
अधिक वाचा...चिखली पोलिसांनी अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून केली सुटका…
पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना फुस लावुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून सुटका केली आहे. शिवाय, आरोपी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. २६/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते १०.३० चे. सुमारास जाधववाडी चिखली पुणे येथे राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमीष दाखवुन फिर्यादी यांच्या […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांनी बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन आरोपींना दिल्लीमधून केली अटक…
नाशिकः उपनगर येथील गंभीर गुन्हयातील फरार असलेल्या बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह इतर तीन आरोपींना दिल्ली येथून गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली असून, पुढील तपास करत आहेत. उपनगर पोलिस ठाणे हद्यीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे १६/०२/२०२४ रोजी फिर्यादी मयुर विजय रोहम हे थांबले होते. […]
अधिक वाचा...दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…
पुणे (संदिप कद्रे): दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी जेरंबद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशन कडील पोलिस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गु र नं १६३/२०२२ भादवि कलम ३०२, २०१, ३४ मधील पाहिजे आरोपी अनिकेत उर्फ […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडयातील आरोपी २४ तासात केले जरेबंद; पाहा नावे…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दमधील मौजै च-होली खुर्द येथे पडलेल्या दरोडयातील आरोपीस २४ तासात जेरबंद करुन पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. फिर्यादी रमेश विठ्ठल थोरवे (वय ४३ वर्ष, रा. मौजै च-होली खुर्द, वडगाव रोड, सुरेश नगर, ता.खेड, जि. पुणे) हे कुटुंबासह २२/०२/२०२४ रोजी रात्री ०२.३० […]
अधिक वाचा...भिवंडीमधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): भिवंडी शहर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी दिली. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी/ अंमलदार पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व पो शि ज्ञाना बडे, मनोज भोकरे […]
अधिक वाचा...सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीत अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई केली असून, कारवाईमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]
अधिक वाचा...पुणे शहरात पिस्टल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): स्वःसरंक्षणासाठी बेकायदेशीर पिस्टल जवळ बाळगणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येवु घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-या आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये खून करून फरार झालेल्या दोघांना युनिट १ने ठोकल्या बेड्या…
नाशिक: खून करून फरार झालेले अनोळखी आरोपी निष्पन्न करून दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करून खुनाचा उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट क्र. १ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. नाशिकरोड पोलिस ठाणे कडील गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि. १८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस […]
अधिक वाचा...
