खडकी पोलिसांनी दोन महिलांना केली अटक; मुद्देमाल हस्तगत…
पुणे (संदिप कद्रे): अवैद्य रित्या गांज्या विक्री करणाऱ्या ०२ महिलांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले असून, २,२१,१३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंमली पदार्थ मुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने ०८/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई व अवैद्य धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी १७.३० […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना मोठा दणका…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. दोन दिवसांत तब्बल 571 बुलेटवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असून जप्त केलेल्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर चालविला. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे हद्दीत दरोडा घालण्याचे प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना गजाआड करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, मुंढवा पोलिस ठाणे यांनी ०७/०२/२०२४ रोजी २१/१५ वा. मुंढवा पोलिस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. […]
अधिक वाचा...परदेशातील कामाच्या बनावट वर्क ऑर्डर; व्हिसा देणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर वगैरे कामाच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून तसेच ब्रुनेई देशाचा बनावट व्हिसा देवून फसवणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांना, भुमकर चौक, वाकड भागात बनावट व्हीसा बनवून, परदेशात नोकरी लावून देऊ असे सांगुन नागरीकांची फसवणुक करणारे कार्यालय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार मनिष […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर; गुन्हेगारांमध्ये धडकी…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर असून, सलग दोन दिवस पुणे पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची परेड काढली. कुख्यात गँगस्टरसह जवळपास रोज दोन दिवस साधारण तीनशे गुंडाना पोलिस आयुक्तालयात बोलवून त्यांना पोलिसी भाषेत समज दिली जात आहे. गँगस्टरनंतर नार्कोटिक्स पेडलर अर्थात अंमली पदार्थाची बेकायदा विक्री करणारे रेकॅार्डवरचे गुन्हेगार, बेकायदा शस्त्र […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी चेक करुन कोणता तडीपार आरोपी हा विना परवाना चोरुन पोलिस ठाणे हद्दीत राहत आहे का? याबाबत माहिती घेणे बाबत आदेशित केले होते. ०६/०२/२०२४ रोजी पोलिस शि. शशांक खाडे व […]
अधिक वाचा...नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यात युनिट १ला यश…
नाशिक: नाशिक शहरामध्ये होत असलेल्या चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यास गुन्हे शाखा, युनिट क्रमांक १ला यश आले आहे. विधीसंघर्षित बालकांकडून चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे उघड केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन […]
अधिक वाचा...चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; परप्रांतीयांना ठोकल्या बेड्या…
पुणे (संदिप कद्रे): चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी करत गांजा विक्री करणा-या परप्रांतीयांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चंदननगर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंदननगर पोलिस स्टेशन हद्दीत गुरुवारी (ता. १) पेट्रोलिंग करत होते. पोलिस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन जण नागपाल रोड, […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास २४ तासात केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मौजमजेकरीता वाहन चोरी करणा-या चोरटयास मुंढवा पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. तक्रारदार भागिराज शंकरअय्या मुंडलापाटी (वय २४ वर्षे धंदा इंव्हेंट मॅनेजमेंट रा. पीसीबी क्वार्टर्स घर नं १२ घोरपडी पोलिस चौकी पाठीमागे घोरपडी पुणे) यांनी […]
अधिक वाचा...बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीच्यावेळी बोपदेव घाटात लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरात रात्रीच्यावेळी बोपदेव घाटात होणाऱ्या जबरी चोऱ्यांच्या अनुषगांने कोंढवा पोलिस ठाणे हद्दीतील जबरी चोऱ्यांच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलिस उप-आयुक्त परि-०५, आर. राजा यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेच्या पुर्ततेकामी वरिष्ठ पोलिस […]
अधिक वाचा...
