पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या अपघातानंतर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप साँग गाताना दिसत आहे. ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असल्याचा आरोप आहे. पुण्यातील कार अपघाताचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर आता खुद्ध अल्पवयीन आरोपीच्या […]
अधिक वाचा...लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं…
छत्रपती संभाजीनगर : वडील लग्न करुन देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी येथे घडली. या घटनेत संपत वाहूळ (वय ४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, […]
अधिक वाचा...16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी केले दुसरे लग्न अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : 16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी एकटेपणाला कंटाळून दुसरे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, दुसऱ्या लग्नानंतर महिलेने घरातील पैसे आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन पळ काढल्यामुळे आजोबांवर पस्तावण्याची वेळ आली आहे. वृद्ध नवरदेवाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि पत्नीला शोधण्याची विनंती केली. आजोबांनी सांगितले की, ‘पत्नीने आजपर्यंतची आपली […]
अधिक वाचा...शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात मिळालं घबाड…
बीड: बीडच्या माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू असून, घरामध्ये 11 लाख रुपये रोख स्वरूपात आढळून आले आहेत. शिवाय, 30 ग्रॅम सोने, 3 किलो 400 ग्रॅम चांदी असा लाखोंचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे. गाळ उपसा परवानगी देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 28 हजार रुपयांची लाच […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर भागात बेदरकारपणे महागडी पोर्शे कार चालवून एक युवक आणि युवतीचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालवणारा धनिकपुत्र हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे. बाल हक्क न्यायालयाने बुधवारी (ता. २२) अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. आरोपी […]
अधिक वाचा...जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…
पाटणा (बिहार) : दहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या दांपत्याला दोन मुली आहेत. पण, जावई आता सासूच्या प्रेमात पडला असून, सासूसोबत लग्न करायचे म्हणून त्याने तगादा लावल्याची घटना भागलपूरमध्ये घडली आहे. पत्नीने न्याय मिळण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले आहे. बांका जिल्ह्यातील रहिवासी असलेली दोन मुलांच्या आईने न्याय मिळवण्यासाठी आपल्या आईसह डीआयजी कार्यालय भागलपूर गाठले आहे. महिलेने सांगितले की,, […]
अधिक वाचा...गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गजानन पवार हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शाळेमध्ये असताना कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली आणि पुढे ते देशपातळीपर्यंत खेळले. खरं तर कबड्डी खेळामुळेच ते पोलिस दलात दाखल झाले. पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक गुन्हे उघड केले असून, पर्यायी अंगावर […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावे लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर भागात दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय मुलाचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयाने आज (बुधवार) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल याला आज कडेकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. विशाल अगरवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा […]
अधिक वाचा...धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…’ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने रविवारी (ता. १९) पहाटे अलिशान पोर्शे कारने युवक-युवतीला चिरडल्याची घटना घडली आणि […]
अधिक वाचा...
