पुणे अपघातातील अगरवाल पिता-पुत्रास न्यायालयीन कोठडी; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच विशाल अगरवालची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे जिल्ह्यात युवतीला गाडण्यासाठी जेसीबीने अंगावर टाकली माती अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यात एका युवतीला जमिनीत जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातील ही घटना असून, युवतीला जमिनीत गाडले. 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या मदतीने तिच्यावर माती टाकली. संबंधित घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जमिनीच्या वादातून युवतीला (वय २२) जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमिनीत […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागडी पोर्शे कार वेगाने चालवत धनिकपुत्र अल्पवयीन चालकाने दोघांना चिरडले होते. सध्या या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोर्शे कारचा जेव्हा अपघात घडला तेव्हा त्या कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ पोर्शे अपघात प्रकरणात मागच्या सीट […]
अधिक वाचा...नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…
नाशिकः नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीस ०२ पिस्टल व ०५ काडतुसांसह २४ तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर २९/०५/२०२४ रोजी […]
अधिक वाचा...पुणे शहरातील वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…
पुणेः पुणे शहरात मेट्राचे दोन मार्ग सुरु झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पण, इतर ठिकाणी मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो प्रकल्पाच्या या कामांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरातील मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतुकीत मोठा बदल […]
अधिक वाचा...पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात धनिकपुत्राने महागडी पोर्शे कार वेगात चालवून दोघांचा जीव घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गस्त सुरू केली असून, पब आणि बारवर पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरवात केली आहे. पबमधील युवक-युवतींना आधारकार्ड मागताच त्यांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क […]
अधिक वाचा...पुणे कार अपघात प्रकरणी निबंध लिहायला लावणारे धनावडे यांना पत्रकारांनी घेरले अन्…
पुणे : पुणे शहरातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातील धनिकपुत्र अल्पवयीन कारचालकाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर अवघ्या पंधरा तासांत जामीन देणारे बाल न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनावडे हे गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात होते. पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ गुरुवारी (ता. ३०) ते माध्यमांच्या प्रतिनिधींच्या नजरेस पडले. यावेळी पोर्शे घटनेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारले […]
अधिक वाचा...विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…
डेहराडून (उत्तराखंड) : एका विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृषीकेशमधील नीळकंठ रोडवरील धांधला पानी भागात विवाहित महिलेची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराची पत्नी व बहीण व एका युवकाला अटक केली आहे. नीळकंठ रोडवरील धांधला पानी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती. त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी (ता. 28) खुलासा […]
अधिक वाचा...प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…
नवी दिल्ली : एकाने आपल्या मेव्हणीला महागडा मोबाईल गिफ्ट दिला होता. पण, मेव्हण्याच्या या भेटवस्तूमुळे पोलिस थेट भावजींच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक करून, त्याची रवानगी तुरुंगात केली. विमानात दागिने चोरी झाल्याचे एक प्रकरण नुकतेच घडले. या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असून, पोलिस सखोल तपास करत आहेत. आरोपीने हे दागिने विकून […]
अधिक वाचा...ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… ‘ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]
अधिक वाचा...
