विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…
ठाणेः भिवंडीतील हायप्रोफाइल सोसायटीतील इमारतीच्या टेरेसवर गुपचूप जात विकृत युवक हस्तमैथून करून ते वीर्य महिलांच्या वाळत ठेवलेल्या अंतर वस्त्रावर टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आला आहे. मोहम्मद रेयान मोहम्मद नफीज सिद्धीकी (वय 20) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 36 वर्षीय महिला या भिवंडीतील एका हायप्रोफाइल सोसायटीत कुटुंबासह राहते. […]
अधिक वाचा...विवाहित महिलेला पोलिस पाठवयचा मेसेज अन् करायचा कॉल…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एका विवाहीत युवतीने पोलिस कर्मचारी छेड काढत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. हा कर्मचारी पोलिस स्टेशनचा प्रभारी असून तक्रार दाखल करायला आलेल्या युवतीला तो त्रास देत होता. या पोलिसावर विनयभंग केल्याचाही आरोप आहे. युवतीने खांडवाच्या एसपींना लेखी निवेदन दिले. त्यात हरसूद पोलिस स्टेशनचा टीआय अमित कोरी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे…
छत्रपती संभाजीनगर : मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्यामुळे महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू […]
अधिक वाचा...विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
नवी दिल्ली: एका बांधकाम व्यावसायिकाकडे स्वयंपाक करणाऱ्या महिलेने तिची लघवी मिसळून स्वयंपाक करत होती. जेव्हा संपूर्ण कुटुंब आजारी पडलं, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. संबंधित घटनेचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यल्लावा करीहोळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर सात्विक (वय 5) आणि मुतप्पा (वय 1 वर्षे) असे विहिरीत उडी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहेत. यल्लावा करीहोळ […]
अधिक वाचा...धक्कादायक! पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला मोठा धक्का…
सोलापूर: मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मंगळवेढा परिसरात घडली आहे. तीन मित्रांनी विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. मित्रांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन आयुष्य संपवले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने तिचा मोबाईल तपासला असता धक्कादायक गोष्ट समजली. मृत […]
अधिक वाचा...सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…
सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असे या महिलेचे नाव असून 27 जुलै रोजी […]
अधिक वाचा...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात आढळलेल्या अमेरिकन महिलेचे खळबळजनक आरोप…
सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी महिलेची सुटका करून रुग्णालयात दाखल केले आहे. कायी कुमार एस नावाची ही महिला सुरवातीला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केले. पतीने मारहाण करून घातक आणि चुकीची औषधे दिली. तसेच […]
अधिक वाचा...धक्कादायक! परदेशी महिलेला जंगलात साखळीने झाडाला बांधलं…
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल-सोनुर्ली येथील जंगलात एक परदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका गुराख्याच्या जागरुकतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील रोनापल येथील जंगलात सकाळी गुराखी गुरं घेऊन गेला […]
अधिक वाचा...भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : पतीचे मद्यपानाचं व्यसन सोडवण्यासाठी भोंदूबाबकडे गेलेल्या महिलेवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. ग्वाल्हेरजवळील उटीला गावात ही घटना घडली आहे. पीडित महिला भोंदूबाबाकडे पतीचे दारुचे व्यसन सुटावे यासाठी गेली होती. तुझ्या पतीवर काळ्या शक्तीचा प्रभाव असल्याचे भोंदबाबाने महिलेला […]
अधिक वाचा...
