मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…

लखनौ (उत्तर प्रदेश) : मेहुणी आणि दाजीचे प्रेमसंबंध होते. सासूला या प्रेमसंबंधाची माहिती समजली होती. सून आणि तिच्या दाजीने हत्या करण्याचे ठरवले. जनावराच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे. जनावराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणातले आरोपी मृत महिलेची सून […]

अधिक वाचा...

धक्कादायक! थरकाप उडवणारी चौघांच्या हत्येची स्टोरी…

लखनौ (उत्तर प्रदेश) : इटावामध्ये लालपुरा भागात राहणाऱ्या सराफा व्यापाऱ्याची पत्नी आणि तीन मुलांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सराफा व्यापारी मुकेश वर्मा याने आपली पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली असल्याचे पोलिस तपासादरम्यान सांगितले. मुकेश याने प्रथम पत्नी रेखा (45 वर्ष), मुलगी भाव्या (20 वर्ष), मुलगी काव्या (16 वर्ष) आणि मुलगा (11 […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस अधिकारी त्याच्या वहिनीसोबत रोमान्स करत असताना पत्नीने रंगेहाथ पकडले. पत्नीने यानंत त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी असलेल्या नवऱ्याचे मोठ्या जावेशी प्रेमप्रकरण सुरू असून, त्या दोघांना बेडरूममध्ये रंगेहाथ पकडले. दोघांना पकडल्यानंतर नवऱ्याने मारहाण केली. यानंतर दिरानेही तिच्याशी अश्लील चाळे केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले […]

अधिक वाचा...

Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका दारू प्यायलेल्या व्यक्तीच्या अंगावर उकळते दुध पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘दुधाच्या स्टॉलजवळ एक व्यक्ती दारूच्या नशेत बसलेला आहे. तो तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. दारूच्या नशेत रस्त्यालगतच्या स्टॉलवरील दुधाच्या कढईवर तोल जातो. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…

कानपूर (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी आलिशान घरातील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली. या घटनेत व्यापारी, पती-पत्नीसह मोलकरीण होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संजय श्याम दासानी (48), पत्नी कनिका दासानी (42) आणि मोलकरीण छवी चौहान (24) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दिवाळीनिमित्त घरात पूजा केल्यानंतर व्यापारी पती-पत्नी दिवे लावल्यानंतर झोपले होते. देवघरातील […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! तायक्वांदो खेळाडूचे डोकं छाटलं; आईने डोकं हातात घेऊन केला आक्रोश….

लखनौ (उत्तर प्रदेश): जौनपूरमध्ये जमिनीच्या वादातून तलवारीने तरुणाचा गळा चिरला. अनुराग यादव असे मृत युवकाचे नाव असून, तो कुशल तायक्वांदो खेळाडू होता. अनुरागच्या आईला मुलाच्या मृत्यूचा धक्का बसला असून, ती मुलाच्या डोक्याला कवटाळून आक्रोश करत होती. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. जौनपूर जिल्ह्यातल्या गौराबादशाहपूर पोलिस स्टेशन हद्दीतल्या कबीरद्दीनपूर गावात ही घटना घडली आहे. अनुराग […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : कानपूरमध्ये व्यावसायिकाच्या पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पुरून ठेवला होता. पोलिसांनी चार महिन्यानंतर या खूनाचा छडा लावला असून, आरोपी विमल सोनी याला अटक केली आहे. विमल सोनी हा जिम ट्रेनर असून तो मिस्टर कानपूर आणि मिस्टर यूपी स्पर्धाही जिंकला आहे. व्यावसायिकाची पत्नी एकता गुप्ता यांची ४ महिन्यापूर्वी हत्या केल्यानंतर […]

अधिक वाचा...

Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): बांदा येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही बनवून व्हायरल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, महिला (वय ४०) आणि पुरुष (वय ५५) दोघांनाही लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली […]

अधिक वाचा...

महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : रामपूरच्या महिला पोलिस ठाण्यात तैनात असलेली लेडी कॉन्स्टेबल रिंकी एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्या होत्या. पण, सुट्टी संपल्यानंतर ड्युटीवर हजर झाल्या नाहीत. 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांना रिंकीचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रिंकी 14 ऑक्टोबर रोजी ड्युटीवर रुजू होणार होत्या मात्र त्या परतल्याच […]

अधिक वाचा...

दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश): मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिनीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना पिलीभीतमध्ये घडली आहे. पोलिस फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या पत्नीशी लहान भावाचे अनैतिक संबंध सुरू होते. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे मोठ्या भावाचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या केल्याची कबुली लहान भावाने दिली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!