धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध…

लखनौ (उत्तर प्रदेश): आईने प्रियकरासोबत मिळून तिच्याच पोटच्या मुलीची हत्या केली. मृतदेह शेजारीच महिलेने प्रियकरासोबत शरीरसंबंधही ठेवले. दारू पार्टी देखील केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कैसरबागच्या खंडारी बाजारात राहणाऱ्या शाहरुखचे सुमारे 10 वर्षांपूर्वी रोशनी उर्फ नाजशी लग्न झाले होते. त्यांना 7 वर्षांची मुलगी सायनारा उर्फ सोना होती. रोशनी एक बार […]

अधिक वाचा...

दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशी येथील पूजा जाटव महिले जे काही केले आहे, ते पाहून आणि ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. महिलेला दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. पूजा हिने प्रथम तिच्या पहिल्या पतीवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तो वाचला, पण पूजाला कारावास भोगावा लागला. कोर्टाच्या फेऱ्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मुलाने बसमधून काढले बाहेर डोके आणि झाले धडावेगळे…

लखनौ (उत्तर प्रदेश): लग्नाला जाणाऱ्या ११ वर्षांच्या मुलाने बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढले आणि शरीरापासून वेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना हाथरस येथे घडली आहे. मुलगा बसमध्ये बसून लग्न समारंभात सहभागी होणार होता. ठाणा हाथरस जंक्शन परिसरातील कैलोरा चौकात ही घटना घडली. बसच्या खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी मुलाने त्याचे डोके बाहेर काढले होते, यावेळी त्याचे डोके टाटा मॅजिकच्या […]

अधिक वाचा...

प्रेम! मामीने केले भाच्यासोबत लग्न; भाच्यासोबत पळून जाण्याचे सांगितले कारण…

लखनौ (उत्तर प्रदेश): मुलगी आणि नवऱ्याला सोडून घरातून पळून गेल्यानंतर मामीने तिच्या भाच्यासोबत गावच्या मंदिरात लग्न केले आहे. भाच्याशी लग्न करणारी मामी आयुषी कुमारी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. मामी आणि भाच्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आयुषीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती तिच्या भाच्याला तिचा नवरा म्हणत आहे. शिवाय, तिने तिच्या भाच्याशी लग्न […]

अधिक वाचा...

प्रियकराच्या घरी गेलल्या बायकोचे संतापलेल्या नवऱ्याने चावले नाक…

लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोई येथे पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या नवऱ्याने प्रियकराच्या घरी गेलेल्या पत्नीचे नाक चावले आहे. महिलेचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. याबाबतची माहिती मिळताच महिलेचा पती तिला घेण्यासाठी प्रियकराच्या घरी पोहोचला. पतीने महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु महिलेने नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचे नाकाचा जोरात चावा […]

अधिक वाचा...

प्रेम! दोघे धायमोकलून रड-रड रडले अन् रेल्वेसमोर मारली उडी; एका क्षणात…

लखनौ (उत्तर प्रदेश): मुरादाबाद येथे प्रेमसंबंधातून युवक आणि युवतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना उपस्थितांनी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि रेल्वेसमोर उडी मारून जगाचा निरोप घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मुरादाबादच्या बिलारी पोलीस ठाण्याच्या […]

अधिक वाचा...

Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…

लखनौ (उत्तर प्रदेश): बागपत येथील बडौत कोतवाली परिसरातील एक महिला आपल्या प्रियकरासोबत लॉजवर गेली होती. महिलेला तिच्या पतीने पोलिसांसह रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती हॉटेलच्या छतावरून उडी मारून फरार झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित महिला बागपतच्या छपरौली पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी […]

अधिक वाचा...

शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा…

लखनौ (उत्तर प्रदेश): ठाकूरगंज परिसरातील नवविवाहित प्रिया दीक्षित हिच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पदवीधर आणि चार वेळा टीईटी उत्तीर्ण झालेल्या प्रियाला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली होती. नोकरीवर हजर होण्यापूर्वीच तिने आत्महत्या केली. प्रियाने दोन पानांची सुसाईड नोट लिहिली असून ज्यामध्ये तिने तिचा पती शुभम आणि सासरच्या लोकांवर छळ आणि हत्येचा प्रयत्न असे […]

अधिक वाचा...

प्रियकराला रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी आईला झोपेच्या गोळ्या द्यायची अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराला रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी केवळ 15 वर्षांच्या मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. आईची तब्येत सतत बिघडत गेली आणि वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या औषधाचं प्रमाण अधिक असल्याचे निदान झाले. चौकशीत मुलीने गुन्हा कबूल केला असून, ती दररोज आईच्या जेवणात तीन ते चार झोपेच्या गोळ्या मिसळायची. तपासादरम्यान मुलीकडे एक […]

अधिक वाचा...

शाळेत सुटला संयम! शिक्षिकेला मारली पाठीमागून मिठी अन् म्हणाला…

लखनौ (उत्तर प्रदेश): शाळेतच महिला शिक्षिकेला पाठीमागून मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये घडली आहे. पीडित महिला शिक्षिकेने गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षिकेचे म्हणणे आहे की, डीनने पाठीमागून पकडल्यानंतर मी विरोध केला तेव्हा त्याने फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, मी तुला दररोज एकटीला भेटायला फोन करतो, पण तू येत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!