हनिमूनच्या खोलीत नवरदेव मोठ-मोठ्याने लागला ओरडू अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवर खोलीत गेल्यानंतर काही वेळातच नवरीने घरातील दागिने आणि पैसे गोळा केले आणि धूम ठोकली. याबाबतची माहिती नवरदेवाला समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि मोठ-मोठ्याने ओरडू लागला. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवरदेवाने न्याय मिळावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली […]
अधिक वाचा...धक्कादायक! दोन लहान भावांचा कुऱ्हाडीने कापला गळा…
लखनौ (उत्तर प्रदेश): घरा समोर दुकान असलेल्या व्यक्तीने घरात प्रवेश करून प्रथम 5 हजार रुपये पत्नी आजारी आहे मदत करा असे म्हटले आणि घरातील 6 आणि 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. डबल मर्डरच्या घटनेनंतर बदायू शहरात तणावाचे वातावरण आहे. बदायूं जिल्ह्यात दोन मुलांच्या हृदयपिळवटून टाकणाऱ्या हत्याकांडात नवी माहिती समोर आली आहे. साजिद आणि जावेद […]
अधिक वाचा...नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका नवविवाहितेच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरच्यांनी सासरचे घरच पेटवले. या घटनेत नवविवाहितेच्या सासू-सासऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिघांच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रयागराज येथील मुठ्ठीगंज भागात 18 मार्च रोजी रात्री नवविवाहिता आंशिका केसरवाणी हिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. धुमनगंजमधील झालवा येथे राहणाऱ्या आंशिका […]
अधिक वाचा...मेहुणीने केलेला इशारा दाजीला पडला महागात…
आग्रा (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीला आपल्याच मेहुणीने केलेला इशरा महागात पडला आहे. मेहुणीसोबत डान्स करताना पाहून त्या व्यक्तीच्या पत्नीने सर्वांसमोरच नवऱ्याला चपलेने मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दाम्पत्य आपल्या एका नातेवाईकाकडे लग्नात गेले होते. याठिकाणी डीजेवर त्या व्यक्तीची मेहुणी डान्स करत होती. मेहुणीने आपल्यासोबत डान्स करण्यासाठी दाजीला इशारा केला. मेहुणीने […]
अधिक वाचा...महिलेने दाताने तोडला युवकाचा कान अन् गिळला सुद्धा…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका भांडणादरम्यान महिलेने दाताने युवकाचा कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कान तोडल्यानंतर महिलेने तुटलेला भाग चक्क गिळला आहे. न्यू आग्रा परिसरात दोन भाडेकरूंमध्ये झालेल्या भांडणादरम्यान ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. न्यू आग्रा परिसरातील देवी नगर नगला पदी येथे राहणारा रामवीर बघेल ई-रिक्षा चालवतो. रामवीरने पोलिसांना सांगितले की, […]
अधिक वाचा...लग्नासाठी मुलगी पाहायला निघाले अन् अपघाताने गाठले; सहा जागीच ठार…
वाराणसी (उत्तर प्रदेश): लग्नासाठी मुलगी बघायला निघाले असताना मोटारीला झालेल्या अपघातात मुलासह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. या घटनेमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे हा अपघात झाला आहे. […]
अधिक वाचा...भावाने सख्ख्या विवाहित बहिणीची केली हत्या; कारण समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका भावाने आपल्या सख्ख्या विवाहित बहिणीची हत्या केली आहे. शिवाय, बहिणीने स्वत:चं आयुष्य संपवल्याचं त्याने पोलिसांना सांगितले पण नंतर आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातल्या बिधुना कोतवाली भागातल्या बडे पुरवा गावात ही घटना घडली. गौरवने त्याची बहीण पारुल हिने गळफास घेऊन आत्महत्या […]
अधिक वाचा...पत्नीची संशयावरून केली हत्या अन् शीर घेऊन रस्त्यावर लागला नाचू…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवऱ्याने संशयावरून पत्नीची हत्या केली आणि शीर कापून रस्त्यावर फिरत होता. संबंधित प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. याबाबतची माहिती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बसारा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी असलेल्या पतीचे नाव अनिल असे आहे. अनिल […]
अधिक वाचा...हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनदरम्यान नवरदेवाने शक्तीवर्धक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका युवतीचे हमीरपूर येथील युवकासोबत 4 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर 7 फेब्रुवारी […]
अधिक वाचा...प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करावे म्हणून प्रियकराच्या मागे तगादा लावला होता. मात्र त्या दबावामुळे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बहरू गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यात फास अडकवून साधारणपणे 100 मीटर तिला ओढत नेलं. त्यानंतर झाडावर लटकवून तिला मारलं. आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली […]
अधिक वाचा...
