हनिमूनच्या रात्रीच नवरीने दाखवला खरा चेहरा…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर नवरीने हनिमूनच्या रात्रीच घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नवरदेवाच्या कुटुंबियांनी तात्काळ तक्रार दाखल केली होती. मुझफ्फरनगर पोलिसांनी लुटेरी दुल्हन गँगचा पर्दाफाश करत सात जणांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील टिटवी […]
अधिक वाचा...माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार, फोटोही काढले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : माजी आमदाराच्या विवाहित मुलीवर बलात्काराची घटना घडली असून, अश्लील फोटोही काढले आहेत. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून अनेकदा लैंगिक शोषण करण्यात आले. पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्याकडून तब्बल तीन कोटी रुपये उकळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने आसिफ अली नावाच्या व्यक्तीसह चौघांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित महिला […]
अधिक वाचा...गंमत! मित्रांनी भरली प्रायव्हेट पार्टमध्ये हवा अन् क्षणातच…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका कार वर्कशॉपमध्ये एअर प्रेशर असलेली व्हॅक्यूम क्लिनर मशिन अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकून हवा भरण्यात आल्यामुळे त्याचे शरीर फुगले आणि तो काही क्षणातच बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटबंधारे विभागासमोर ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ह्युंदाई कार शोरूम […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याचे भिकाऱ्याने इंग्रजीमध्ये आभार मानले अन् बसला धक्का…
नवी दिल्ली : एका पोलिस अधिकाऱ्याने कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर भिकारी समजून एकाला पाणी प्यायला दिले. मात्र, चौकशी केल्यानंतर सत्य घटना ऐकल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याला धक्काच बसला. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर एक तहानलेला व्यक्ती स्टेशनवर बसला होता. आरपीएफ पोलिस निरीक्षकाने त्याला पाहिलं आणि त्याला भिकारी समजून […]
अधिक वाचा...लग्न ठरलेल्या युवतीचा गळा चिरून खून…
पाटणा (बिहार) : बिहारमधील गोपालगंजमधील गोपाळपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रतनपुरा गावात युवतीच्या खुनाची घटना घडली आहे. पिंकी कुमारी असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पिंकी बेपत्ता होती. शुक्रवारी रात्री ती घरी परत आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेतला. शनिवारी देखील […]
अधिक वाचा...महिलेला अंघोळ करताना पाहण्यासाठी छतावर चढला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक महिला घराच्या अंगणात अंघोळ करत होती. तिला महिलेला पाहण्यासाठी एक व्यक्ती नशेतच घराच्या छतावर चढला होता. परंतु, छतावरून पडून मद्यपीचा मृत्यू झाल्याची घटना झाशी येथे घडली आहे. मात्र, काही लोकांनी या तरुणाला छतावरून ढकलल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा, आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला […]
अधिक वाचा...प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्यानतर प्रियकराने गरम लोखंडी रॉडने मुलीच्या गालावर आपले नाव लिहिल्याची धक्कादायक घटना लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. धौरहरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने प्रियकरासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अमन हुसेन नावाच्या प्रियकराने युवतीच्या दोन्ही […]
अधिक वाचा...पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीचा खून केला अन् मृतदेहाजवळच…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. पतीला आपल्या पत्नीचं प्रियकरासोबत राहाणं खटकत होतं. यावरून दररोज वाद होत होते. अखेर पत्नीने प्रियकरासह मिळून शेतातच पतीची हत्या केली. हरदोई जिल्ह्यातील लोणार पोलिस स्टेशन हद्दीतील भडना गावात ही घटना घडली. येथे 12 एप्रिल रोजी चुटकुन्नू याचा मृतदेह […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पती-पत्नीमध्ये मध्यरात्री वाद झाला अन् घेतला नको तो निर्णय…
लखनौ (उत्तर प्रदेश): पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी पदार्थ खाल्ल्याची धक्कादायक घटना बिजनौरमध्ये घडली आहे. उपचारासाठी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या जोडप्याने एक सुसाइड नोट ठेवली आहे. बिजनौरच्या हल्दौरमध्ये शिवानी शर्मा आणि तिचा पती अंकुर शर्मा यांनी विषारी पदार्थ खाऊन […]
अधिक वाचा...प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसला अन् काही वेळाने दरवाजा वाजला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रियकर रोज रात्री अंधाराचा फायदा घेत प्रेयसीसोबत राहण्यासाठी जायचा आणि पहाटे लवकर उठून पलायन करायचा. पण, एक दिवस त्याच्या या कृत्याचा भांडाफोड झाला. ग्रामस्थांनी या प्रियकराला रंगेहाथ पकडले आणि बेदम मारहाण केली. शिवाय, पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेयसीसोबत त्याने विवाह केला पाहिजे, असा निर्णय झाला सर्वानुमते झाला आहे. सहजनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत […]
अधिक वाचा...
