हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

लखनौ (उत्तर प्रदेश): तीन मुलांची आई असलेली वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध होते. घरातून मुलांसह दोघांनी पळ काढला. पुढे त्यांनी लहान चिमुकल्यांना थंडीत जंगलाजवळ सोडले आणि तिथून पळून गेले. पोलिसांना थंडीमध्ये चिमुकले कुडकुडताना दिसल्यावर चौकीत आणले आणि त्यांना उबदार कपडे दिली. पुढे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या माणुसकीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रावस्ती पोलिसांना रात्रीच्या वेळी […]

अधिक वाचा...

विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…

लखनौ (उत्तर प्रदेश): राज्यातील संभलमध्ये एका विवाहित युवकावर गावातील तीन युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, त्यांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघांचा शोध सुरू आहे. रजपुरा पोलिस स्टेशन परिसरात ही घटना […]

अधिक वाचा...

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…

वाराणसी : आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. वाराणसी पोलिसांनी अखेर तीन आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली असून, पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात जोरात खुपसली कात्री; कारण पाहा…

लखनौ (उत्तर प्रदेश): नवऱ्याने चहाची तलप झाली म्हणून पत्नीकडे चहाची मागणी केली. चहावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने रागाच्या भरात थेट नवऱ्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या घटनेच नवरा गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून […]

अधिक वाचा...

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर नवरी दागिने घेऊन पळून गेल्याची घटना गोंडा येथे घडली होती. पोलिसांनी नवरी आणि तिच्या चार साथीदारांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. खरगुपूर पोलिस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. पाच दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर एक नववधू […]

अधिक वाचा...

नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीने माझा नवरा नामर्द असून, माझी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. नवरा नामर्द असतानाही लपवून माझ्याशी लग्न लावण्यात आले आहे, असा आरोपही तिने केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्विशियनचे पॅनेल नेमून नवरदेवाची वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे. तिंदवारी येथील एका युवतीचा सहा महिन्यांपूर्वी […]

अधिक वाचा...

हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाहानंतर नवदाम्पत्य हनिमूनला कुठे जायचे याचे नियोजन करत असतानाच पोलिसांनी नवरीला ताब्यात घेतले आणि तिची रवानगी कारागृहात केली. आग्रा जिल्ह्यातील ट्रान्स यमुना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली आहे. नवरीने यापूर्वी एकासोबत विवाह करून पळून आली होती. दुसरा विवाह केल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली आणि […]

अधिक वाचा...

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

लखनौ (उत्तर प्रदेश) : मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न केले आहे. सुनेपेक्षा सासरा 42 वर्षांनी मोठा आहे. सासरा व सुनेने एकत्रित मिळून हे पाऊल उचलल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या लग्नाबाबत कोणीच पोलिसांत तक्रार दिलेली नाही. परस्परसंमतीने हे लग्न झाले असले तरी या अनोख्या लग्नाची परिसरात चर्चा झाली. गोरखपूरमधील एका […]

अधिक वाचा...

धक्कादायक Video: पोलिस अधिकाऱ्यामुळे महिलेला गमवावा लागला जीव….

लखनौ (उत्तर प्रदेश): अलिगढ येथे पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्याकडून चुकून गोळी लागली आणि इशरत जहाँ या महिलेला जीव गमवावा लागला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलिगढच्या ऊपरकोट पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेली महिला कार्यालयात पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी संबंधित कर्मचाऱ्याची वाट पाहत होती. त्यावेळी, पोलिस ठाण्यातील अधिकारी हातात बंदुक […]

अधिक वाचा...

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

लखनौ (उत्तर प्रदेश) : वहिणीसोबत असलेले प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या धाकट्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू आणि विकी दोघे मोठे भाऊ एकत्र राहात होते. रिंकूच्या पत्नीचे विकीशी अनैतिक संबंध असल्याचे रिंकूला कळले. त्यामुळे दोघांमध्ये […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!