पोलिस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; कोर्टात सगळं उघड…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये एसीपी मोहसिन खान यांच्यावर आयआयटी विद्यार्थिनीने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने न्यायालयात आपला जबाब नोंदवला आहे. आपल्याकडे व्हिडीओच्या माध्यमातून अनेक पुरावे असल्याचेही तिने सांगितलं आहे. आयआयटी विद्यार्थिनीने कोर्टात पुन्हा एकदा तोच घटनाक्रम सांगितला, जो एफआयरमध्ये नोंद आहे. यामध्ये मोहसीनला […]
अधिक वाचा...पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमधील काकादेव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाचा गुरुवारी (ता. २४) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी जिममध्ये वर्क आऊट करून घरी परतला. दूध प्यायल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने पत्नी आणि त्याच्या साथीदाराने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विष्णू कुमार शर्मा (वय ३९, रा. आलमपूर) यांचा […]
अधिक वाचा...पोलिस कॉन्स्टेबल नको त्या अवस्थेत पकडले; पुरावे दाखवताच तत्काळ निलंबित…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस कॉन्स्टेबलचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेच्या पतीने याबाबतचे पुरावे थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यामुळे या पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. महिलेच्या पतीला संशय आला होता. पत्नीवर त्याने लक्ष ठेवले होते. एकदा त्याने बंद खोलीत दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले आणि व्हिडिओ काढला. मग तो थेट पोलिस स्टेशनला गेला. […]
अधिक वाचा...महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रामपूरच्या महिला पोलिस ठाण्यात तैनात असलेली लेडी कॉन्स्टेबल रिंकी एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्या होत्या. पण, सुट्टी संपल्यानंतर ड्युटीवर हजर झाल्या नाहीत. 17 ऑक्टोबर रोजी पोलिसांना रिंकीचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रिंकी 14 ऑक्टोबर रोजी ड्युटीवर रुजू होणार होत्या मात्र त्या परतल्याच […]
अधिक वाचा...रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणारा महिलेच्या शेजारी जाऊन झोपला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भदोही येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपीसह त्याचे दोन्ही भाऊ फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भदोही येथे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने या विवाहित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस […]
अधिक वाचा...पोलिसांनाही धक्का! दोन युवक युवतींना सहज आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : दोन युवक युवतींना आपल्या जाळ्यात ओढायचे. मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्याची त्यांची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. हिंदू मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन मुस्लिम युवकांना बरेली पोलिसांनी अटक केली आहे. नोशाद आणि अमान हे दोघे युवक आपली खरी ओळख लपवून मुलींना फसवत होते. […]
अधिक वाचा...Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…
लखनौ (उत्तर प्रदेश): लखीमपूर येथील आठवी पास असलेल्या राजन वर्मा याने पोलिसाच्या वर्दीत फोटो दाखवत दहा महिला पोलिसांशी शारिरीक संबंध ठेवले. शिवाय, त्याने या दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बरेली पोलिसांनी राजन वर्मा याला अटक केली. […]
अधिक वाचा...Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पोलिस ठाण्याच्या प्रभारी महिला निरीक्षकाला तिच्या प्रियकरासह रंगेहात पकडण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात चर्चांना उधाण आले आहे. महिला आग्रा पोलिस दलामध्ये पोलिस निरीक्षक आहे. तिचा प्रियकर पवन कुमार हा देखील मुझफ्फरनगरमध्ये पोलिस आहे. दुपारी पवन कुमार त्याची गर्लफ्रेंड असलेल्या महिला […]
अधिक वाचा...
