रबर कंपनीच्या गोदामाची भिंत कोसळून पालघर जिल्ह्यात तीन कामगारांचा मृत्यू, पोलिस तपास चालू…

पालघर: पालघर जिल्ह्यात वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्रमगड रोड येथे असलेल्या टीना रबर कंपनीच्या गोदामाची भिंत अचानक कोसळून, त्याखाली गाडले गेल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सुटीच्या काळात अनेक कामगार जवळच नाश्ता करत बसले होते. भिंतीपासून जवळच बसलेले तीन कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!