महाराष्ट्रातील जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने अरूणाचलमध्ये मृत्यू…
जळगाव: अरुणाचल प्रदेशात नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सेनेतील जवान दहा युनिट महार रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत होते. अरुणाचल प्रदेश याठिकाणी 24 मार्च रोजी रात्रीची गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असताना दुपारी दीडच्या सुमारास […]
अधिक वाचा...
