गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; पोलीस उपायुक्तांनी सांगितले कारण…
पुणे : पुणे शहरातील नवले पूला जवळ नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले […]
अधिक वाचा...फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष…
पुणेः पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिस दुर्लक्ष करत असल्याची तक्रार महिलेने केली आहे. पुणे शहरातील रविवार पेठ परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांकडून पर्स, मोबाईल फोन व दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या […]
अधिक वाचा...पुणे! स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पोलिस ठाणे हद्दीतील सुयोग टॉवर, गुलटेकडी येथील सहाव्या मजल्यावरील ऑफिसमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा (गु.र.नं. 244/2025 भा.दं.वि. कलम 305(अ), 331(3), 331(4)) गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने उघडकीस आणला आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बिबवेवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड व स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गोळीबार करत टाकला दरोडा…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड) : आंबेगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊच्या सुमारास दरोडा पडला असून, आरोपी रोख रक्कम एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. तांबडे मळा (ता. आंबेगाव) येथील पुणे नाशिक महामार्गाच्या लगत ऋषी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये शुक्रवारी (ता. ३) रात्री […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांचं मोठं पाऊल…
पुणे : पुणे शहरातील नवले पूला जवळ नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई सुरू […]
अधिक वाचा...पुणे ! स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे दागीने चोरणारी महिला जेरबंद…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील एकुण २,३५,०००/- रुपये किंमतीचे २३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...दामिनी मार्शल सोनली हिंगे यांच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन मुलीचे थांबले लग्न…
पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील एका शाळेत शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थिनीचे शिक्षण थांबवून तिचे लग्न लावण्याचा पालकांचा विचार दामिनी मार्शल सोनली हिंगे यांच्या हस्तक्षेपामुळे हाणून पाडण्यात आला आहे. शिवाजीनगर पो ठाणे हद्दीतील एका शाळेतील शिक्षकांचा मदतीकरिता कॉल आला की, त्यांच्या शाळेतील सातवीच्या वर्गातील एक विद्यार्थिनी मागच्या 8-10 दिवसांपासून शाळेत येत नाही व तिच्या मैत्रिणीकडून […]
अधिक वाचा...गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे: पुणे शहरातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर घायवळ गॅंगची प्रमुख गॅंगस्टार निलेश घायवळ हा पत्नी आणि मुलासह युरोपला पळाला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीदरम्यान नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. निलेश घायवळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळखपत्रे असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. […]
अधिक वाचा...एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याबाबत मोठी माहिती समोर…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कारागृहात होते. नुकतीच […]
अधिक वाचा...
