पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…
पुणे : एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीने मिळून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात घडली आहे. नागेश जाधव (वय २३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास घडली गोळीबाराची घटना अन् १२ तासाच्या आत…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी १२ तासांच्या आतमध्ये एका आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटे गोळीबाराची थरारक घटना घडली होती. केडगाव स्टेशन परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी हा गोळीबार झाला. जमिनीच्या व्यवहारातून दोन गटामध्ये वाद […]
अधिक वाचा...प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार: सायली सुर्वे
पुणे : हिंदू धर्मात नुकतीच घरवापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने आपल्या आंतरधर्मीय विवाहाबाबत गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी थेट बळजबरी झाली नसली तरी प्रेमाच्या नात्यात आपल्याला संमोहित करण्यात आले आणि त्या प्रभावाखाली आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केले. लग्नानंतर आपला छळ करण्यात आल्याने पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पण, हा प्रकार लव्ह जिहादचाच […]
अधिक वाचा...पुणे! अपघात बघणाऱ्यांचा काळजाचा थरकाप उडाला…
पुणे: सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवतीचा जागीच मृत्यू झाला. अंजली शंकर साळवे (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका […]
अधिक वाचा...पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दंत वैद्यकशास्त्र विभागप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ६) घडली आहे. डॉ. राजू पाटील (वय ४५) असे या मृत प्राध्यापकाचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. पाटील हे शहरातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
पुणे: पुणे शहरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ हि गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साहिल […]
अधिक वाचा...पुणे! दोन युवा शिवभक्तांवर मध्यरात्रीच्या सुमारास काळाने घातली झडप…
पुणे : शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडल्यामुळे दोन शिवभक्तांचा मावळमध्ये मृत्यू झाला आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या शिवभक्तांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (शुक्रवार) जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत विसापूर किल्ल्यावरून […]
अधिक वाचा...पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…
पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाच्या (शिवाजीनगर) आवारात दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. न्यायालयीन प्रकरणं मिळवण्याच्या वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये एक महिला वकील (वय ४२) गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला वकील गेल्या दीड वर्षांपासून मोटर वाहन न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. […]
अधिक वाचा...पुणे! बॅगेतील 15 लाख रूपयांसाठी 4 सशस्त्र भर रस्त्यात भिडला चोरट्यांशी अन्…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका युवकाने दाखवलेल्या धाडसामुळे तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना युवकाने भर रस्त्यात अक्षरशः धूळ चारली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी युवक हा एका खाजगी कार्यालयात कामाला आहे. कार्यालयीन […]
अधिक वाचा...पुणे! वृद्धाला ‘व्हर्च्युअल कोर्टरूम’मध्ये डिजिटल अरेस्ट करणारे दोघे ताब्यात…
पुणे: पुण्यातील सायबर गुन्हेगारीच्या जगात एक धक्कादायक ‘चीन कनेक्शन’ समोर आले असून, एका लोकप्रिय रिल स्टारचा सहभाग उघडकीस आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी हर्षद सुभाष धंतोले (वय २३, बी.टेक विद्यार्थी) आणि समर्थ सुरेश देशमुख (२४) या दोघांना अटक केली आहे. कर्वेनगर येथील बी.टेकचा विद्यार्थी असलेल्या हर्षद […]
अधिक वाचा...
