पुणे! चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्यास मुद्देमालासह अटक…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशिरपणे, विनापरवाना, प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थाचा साठा केलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनकडील तपास पथक मधील पोलिस अधिकारी व अंमलदार असे मिळुन २७/०४/२०२६ रोजी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २ मध्ये व पुणे महानगरपालिका प्रभाग क्र २० व २१ चे समवेत ड्रग्ज मुक्त प्रभाग- ड्रग्ज मुक्त, पुणे या अभियानाअंतर्गत कार्यक्रम बुधवारी (ता. २९) सायंकाळी बिबवेवाडी येथे पार पडला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हिडीओ व पोस्टरव्दारे नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी […]
अधिक वाचा...पुणे! बाणेर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत चोरट्यांना केली अटक; मुद्देमाल जप्त…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील बाणेर परिसरात क्रेनमधील बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. बाणेर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. २१/०४/२०२६ रोजी पहाटे ०४/०० वा. ते दि. २८/०४/२०२६ रोजी सकाळी ०९/३० वा चे दरम्यान फिर्यादी […]
अधिक वाचा...पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या गंगानगर परिसरात एका कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्चस्व वादातून ही टोळीयुद्धातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. राणा कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवरील […]
अधिक वाचा...पुण्यातील तीन अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश; कारण…
पुणे: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून खळबळ उडाली असतानाच आता पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले तीन अमेरिकन नागरिक एका धर्माचा प्रसार करताना आढळून आल्यानंतर त्यांना १० मे च्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तीन अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. पिंपरी चिंचवड […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेल्या न्यु वेलकम, बेगम, दाणे आळी येथील जुना वाडा या बिल्डींगमधील काही फ्लॅट सिल केले आहेत. शिवाय, भारतात अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी पकडले आहे. फरासखाना पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध पोक्सो गुन्हा […]
अधिक वाचा...Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये, एक कारचालक युवकाला बोनेटवरून फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. View this post on Instagram A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) काळूस गावात चारचाकी गाड्यांमधून आलेल्या […]
अधिक वाचा...पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर येथील डेंगळे पुलावरून शनिवारी (ता. २५) दुपारी पीएमपीएमएल बस पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अटकेनंतर या आरोपीचे वर्तन विचित्र असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधित युवक मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजीनगर परिसरात उभी असलेली एक पीएमपी बस […]
अधिक वाचा...पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे : लग्नाच्या वरातीत नाचताना किरकोळ वाद झाल्यानंतर वादाचा सूड घेण्यासाठी एका युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मध्यरात्री तेजसला गाठले आणि त्याच्यावर सपासप वार करून त्याचा जीव घेतला आहे. एका लग्नाच्या वरातीत काही […]
अधिक वाचा...पुणे! बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत चार आरोपींना केले जेरबंद…
पुणे (संतोष धायबर): आम्हाला तुमची झडती घेवुद्या असे म्हणून जबरदस्तीने अंगझडती घेवून मारण्याची धमकी देत खिशातील ४०,००० रुपये रोख काढून जबरी चोरी केल्याचा गुन्हा बाणेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. फिर्यादी हे त्यांचा ऑफीसमधील व्यक्तीसोबत १२/०४/२०२६ रोजी पायी जात होते. साई […]
अधिक वाचा...
