वादग्रस्त वक्तव्य! पुणे शहरातील कॉलेजचा प्राध्यापक निलंबित; गुन्हा दाखल…

पुणे (संदीप कद्रे): सिंबायोसिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाला सिंबायोसिस कॉलेजने निलंबीत केले आहे. अशोक ढोले असे या प्राध्यापकाचे नाव आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर काही संतप्त नागरिकांनी प्राध्यापकाला गाठून डेक्कन पोलिस ठाण्यात नेले होते. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज असलेल्या सिंबायोसिस कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!