नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…
नाशिकः नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीस ०२ पिस्टल व ०५ काडतुसांसह २४ तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर २९/०५/२०२४ रोजी […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…
नाशिक: नाशिक शहरामधील दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी पाटाजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांची वरात काढली. वज्रेश्वरी पाटाजवळ, दिंडोरीरोड, नाशिक येथे रिक्षामध्ये तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे बसलेले असताना दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने लामखेडे मळ्याकडून एक इनोव्हा गाडी जोरात रिक्षाजवळ […]
अधिक वाचा...जिद्दीला सलाम! महिला पोलिस अधिकाऱ्याचा वयाच्या पन्नासाव्या वर्षी विक्रम…
नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलामधील 50 वर्षीय महिला पोलिस अधिकाऱ्याने जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. द्वारका विश्वनाथ डोखे (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील अधिकारी आहेत. त्यांचे मुळगाव असलेल्या श्रीरामपूर शहरात […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर जीवघेणा हल्ला…
नाशिक : नाशिकमध्ये माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व त्यांचे बंधू किरण खर्जुल आणि दीपक खर्जुल यांच्यावर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलांचे एक टोळकं रस्त्यात वाढदिवस साजरा करत असताना दहशत माजवत होते. या टोळक्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक म्हणून […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….
नाशिक : नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकून ३० तास शोध मोहिम राबविली. यानंतर ज्वेलर्समधून तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ९० कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. नागपूर आणि जळगावमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तासांचा वेळ लागला. महाराष्ट्रात […]
अधिक वाचा...नाशिक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर दरोडेखोरांकडून गोळीबार…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील एक पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली आहे. पेट्रोल पंप लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर गोळीबार केला, त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मालेगावच्या झोडगे परिसरातील पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना घडली आहे. अज्ञात दोन युवकांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये महिनाभरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त; टवाळखोरांवर कारवाई…
नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक शहरचे पोलिस आयुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला असून, टवाळखोरांवर कारवाई केली आहे. नाशिक शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करीत 34 लाख 36 हजार 573 रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तसेच 14 […]
अधिक वाचा...Video: पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे नाशिककरांना आवाहन…
नाशिक : पोलिस प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून, भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी, असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिककरांना केले आहे. नाशिकमध्ये शंभर टक्के मतदान होईल, असे आवाहान आणि अपेक्षाही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी व्यक्ती केली […]
अधिक वाचा...नाशिक! गंगापूर पोलिसांनी दुचाकीचा गुन्हा 24 तासात केला उघड…
नाशिक : नाशिक शहरामधील गंगापूर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करुन दुचाकीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणून 4 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात ही कारवाई केली आहे. दुचाकी चोरीची घटना शनिवारी (ता.11) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय […]
अधिक वाचा...उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे खून प्रकरणी नातेवाईकाला अटक…
नाशिक : उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू भूषण लहामगे यांच्या खून प्रकरणी चुलते यशवंत लहामगेला ताब्यात घेतले आहे. खून प्रकरणातील मुख्य संशयित आणि इतर साथीदार अद्याप फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक-मुंबई महामार्गावर भूषण लहामगे यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. भरदिवसा झालेल्या या खूनाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली […]
अधिक वाचा...
