नाशिकमधील गंगापूर पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात; पाहा नावे…
नाशिकः गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन जणांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-यांना अटक करुन त्यांचेकडून ४,१०,००० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर, नाशिक येथे १५/०६/२०२४ रोजी रात्री ०२:४५ वाजेच्या सुमारास यश चंद्रकांत कोठावदे […]
अधिक वाचा...नाशिकमधील दिव्याला वर्गातच भुरळ आली अन्…
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या एका खाजगी शाळेत अकरा वर्षाच्या चिमुकलीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिव्या त्रिपाठी असे मृत मुलीचे नाव आहे. दिव्या इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. शाळेत वर्गात बसल्यानंतर दिव्याला भुरळ आली आणि त्यानंतर ती खाली पडली. या सगळ्या प्रकारानंतर या मुलीला जवळ असलेल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, […]
अधिक वाचा...कुलदीपचा मृतदेह लटकलेला दिसताच नातेवाईकांना बसला धक्का…
नाशिक : मालेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून आलेला विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय 26) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. कुलदीप याचा छावणी पोलिस स्टेशन समोर सुरु आलेल्या बांधकाम इमारतीच्या एका खोलीत गळफास आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका: संदिप कर्णिक
नाशिकः सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता राखावी. कोणत्याही आक्षेपार्ह व चुकीच्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकू नये, असे बेकायदेशीर कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटले आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णीक यांनी तात्काळ कारवाई आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे आभार मानले जात […]
अधिक वाचा...नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा…
नाशिक : पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने पतीचा काटा काढला असून 24 तासांच्या आत नांदगाव पोलिसांना घटनेची उकल करण्यात यश आले आहे. घरगुती वाद व अनैतिक संबंधातून खुनाची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यात घडली आहे. मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (वय 54, रा. वाघोरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांची घरगुती वाद व अनैतिक […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्…
नाशिक : नाशिक शहरातील उपनगर भागात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या सराईत गुंडाला अटक करण्यात युनिट क्रमांक १, गुन्हे शाखेला यश आले आहे. सराईत गुंडाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सचिन ओमचंद कागडा (वय 25, रा. उपनगर मनपा हॉस्पिटल शेजारी, उपनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. नाशिक […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये दारू पिताना मित्राला दगडानं ठेचून मारलं; मानवी कवट्या अन् हाडं…
नाशिक : म्हसरुळ पोलिस ठाणे हद्दीत असेलल्या मेरी रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या युवकांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. प्रशांत तोडकर (वय 28, रा. रामवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रशांत हा नाशिकच्या सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…
नाशिकः नाशिकमध्ये जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुंडा विरोधी पथकाने बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ११/०६/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार नाशिकरोड रेल्वे स्टेशन, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रिक्षा चालक संजय जाधव नावाचा एक व्यक्ती […]
अधिक वाचा...धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…
नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ मालधक्का रोडवर दोन जिवलग मित्रांनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ राहणाऱ्या दोन मित्रांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. रेल्वेच्या रुळावर दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. दोघांचेही वय १७ ते १८ वर्षे असून ते बारावीत शिकत […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
नाशिकः मोबाईल चोरी करणारी आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथील आंतरराज्यीय टोळीकडून चोरीचे २२ मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हेशाखा युनिट क्र. १ला यश आले आहे. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळया परिसरातील रहीवाशी वस्ती, बाजारपेठांमधुन नागरिकांचे मोबाईल चोरी च्या घटना नेहमी घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपीतांचा […]
अधिक वाचा...
