नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…
नाशिक : नाशिक जिल्ह्याचील कळवण तालुक्यात एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे (वय २०) आणि गीतांजली एखंडे (वय १३) मृत मुलींची नावे आहेत. या प्रकरणी भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये गगन कोकाटे (वय 26) या पोलीस पूत्राच्या हत्येची घटना बुधवारी (ता. २१) सकाळी घडली होती. या हत्येचा उलगडा करताना पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गगन कोकाटे या मृत युवकाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते, मात्र गगनकडून या महिलेला त्रास दिला जात होता. प्रियकराला संपवण्यासाठी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
नाशिक : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडकोतील पांगरे मळा बडदे नगर येथे घडली आहे. हेमंत पवार यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. पतीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून जीवन संपवले असून संशयित पत्नीसह ४ जणांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिर्यादी […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…
नाशिक : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. एक साडेचार […]
अधिक वाचा...धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून एका सात वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा मृतदेह झुडपामध्ये आढळून आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. परप्रांतीय व्यक्ती संतोष […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये चोरांनी दिले थेट पोलिसांनाच आव्हान…
नाशिक : नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चंदन चोरांकडून करण्यात आला आहे. शरणपूर रोडवरील पोलीस लाईन व पोलीस उपायुक्तांच्या घरासमोरील एसपींचे निवासस्थान लक्ष करुन चंदनचोरांनी थेट नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हान दिले आहे. नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात सहा दरोडेखोर घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…
नाशिक: नाशिकमध्ये जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका युवकाची भर रस्त्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. सोबत असलेल्या मित्राने अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तो ही पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! पोलिस पथकावरच हल्ला…
नाशिक : नाशिक शहरामध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली असून, त्यांनी आता थेट खादी वर्दीवरच हात उचलल्याने खळबळ उडाली आहे. सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांनी कुख्यात गुंडांची भर रस्त्यावर काढली धिंड अन्…
नाशिक: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शहरात जंगी मिरवणूक काढली होती. संबंधित मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर टीका केली जात होती. पण, पोलिसांनी सराईतासह त्याच्या चारचाकीचे सारथ्य करणाऱ्या चालकास बेड्या ठोकल्या असून महागडी एक्सयूव्ही कारही जप्त केली आहे. शिवाय, कुख्यात गुंडाची धिंडही काढली आहे. कुख्यात गुंड […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…
नाशिक: नाशिकमध्ये हर्षद पाटणकर या कुख्यात गुंडाची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शहरात जंगी मिरवणूक काढली. शिवाय, जोरदार घोषणा देण्यात आल्या होत्या. संबंधित मिरवणुकीची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकर याची नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती. यानंतर शरणपूर […]
अधिक वाचा...
