पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू…

पुणेः कार व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार (ता. 24) बिरदवडी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग दरम्यान घडला आहे. हर्षदा केतन खानेकर (वय 27 सध्या रा. भायखळा मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या […]

अधिक वाचा...

नाशिक शहर पोलिसांनी काढली गावगुडांची धिंड…

नाशिकः घरांवर दगडफेक करत दहशत माजविणार्‍या गावगुडांची नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (ता. २२) सदगुरुनगरमध्ये धिंड काढली. गावगुंडांनी जिथे दहशत माजवली तिथेच गुंडांचा पोलिसांनी माज उतरवल्याने नागरिकांना आनंद झाला. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अरुण बंडी (वय २७) व महेश सोनवणे (२१) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…

नाशिक : नाशिक शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. अस्मिता संजय पाटील (वय 18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या […]

अधिक वाचा...

नाशिक हादरलं! चिमुकलीला विष पाजून पती-पत्नीची आत्महत्या; घरात…

नाशिक : चिमुकल्या मुलीची हत्या केल्यानंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही, म्हणून आजोबा बघायला गेल्यानंतर घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. विजय माणिक सहाने, पत्नी ज्ञानेश्वरी आणि मुलगी अनन्या (वय ९) अशी मृतांची […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणी राजकीय नेत्याला अटक…

नाशिक : कुंटणखाना प्रकरणी एका राजकीय नेत्याला नाशिक क्राइम ब्रँचने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील तपोवन येथील एका हायप्रोफाइल सोसायटीत हा कुंटणखाना सुरू होता. नाशिक पोलिसांनी धाड टाकून या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. तपोवन येथील हायप्रोफाइल सोसायटीत कुंटणखाना सुरू होता. राजकीय नेत्याच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू असल्याची माहिती समजली होती. कविता साळवे पाटील नावाची […]

अधिक वाचा...

प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): नाशिक शहरामध्ये अल्पवयीन मुलाचा खुन करून अपघाताचा बनाव केलेला खुनाचा गुन्हा उघड करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०२/०९/२०२४ रोजी बिबवेवाडी पोलिस ठाणे, कमला नेहरू हॉस्पिटल कसबापेठ पुणे यांनी खबर दिली की, महिला पल्लवी विरभद्र काळे (वय २४, रा. राजीव […]

अधिक वाचा...

नाशिक शहर आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

नाशिकः नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सदरील बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेतून अभियोग कक्षात दोन आठवड्यांपूर्वीच बदली झालेले पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांची शहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनमध्ये बदली करण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव व सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर युनिट […]

अधिक वाचा...

विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात एका युवकाने भर रस्त्यात गायीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. चक्रधर नारायण ठाकरे (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गायीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. घटनेनंतर चिडलेल्या नागरिकांनी संशयित […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! लग्नासाठी मुलगी बघायला निघाला अन् मृत्यू झाला…

नाशिक : लग्नासाठी मुलगी बघायला गेलेला युवक चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर पाचव्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पूर आलेल्या नदीपात्रात पूल पार करण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला होता. बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरू होता. त्याची दुचाकी नदीच्या किनारी बेवारस सापडली होती. त्यावरून पोलिसांनी त्याच्या कुटुंबिय आणि नातेवाईकांना माहिती दिली होती. […]

अधिक वाचा...

Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…

नाशिक : मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर परिसरात टवाळखोर रस्त्यावर उभे राहून महिला मुलीची छेड काढत होते. एका युवतीची बुधवारी (ता. २८) छेड काढल्याने तिने आपल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!