पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) चंद्रकांत खांडवी हे गेल्या १५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. आश्रमशाळेत राहून, दिव्यावर अभ्यास करून मोठे यश संपादन केले आहे. शाळेचे काम करत असताना आणि कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षक म्हणून आठ वर्षे ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…
नाशिक: नाशिक शहरात बुधवारी (ता.19) रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे नाशिक हादरले आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी येथे दोघा सख्ख्या भावांचा टोकळ्यांकडून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस उपायुक्त […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पोलिस अधीकारी प्रशांत बच्छाव हे पोलिस दलात गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत आहेत. पोलिस दलात विविध ठिकाणी काम करत असताना त्यांनी अनेक किचकट गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी पुणे शहरातील नामांकित कॉलेजमध्ये सात वर्षे प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवले, तर पोलिस अधिकारी म्हणून काम करताना […]
अधिक वाचा...प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…
नाशिक: प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 16 जणांविरुद्ध नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी गोविद नवनाथ मिटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. […]
अधिक वाचा...भूषण गगराणी यांचा पीए असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणारा जेरबंद…
नाशिक : मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचा पीए (PA) असल्याचे सांगून 71 लाख 50 हजारांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश धोंडू कदम याला नाशिक पोलिस दलाच्या गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. लासलगाव परिसरातील विंचूर फाटा येथे सापळा रचून गुंडाविरोधी पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. […]
अधिक वाचा...कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…
नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली असून, न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकीला कोणताही […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ…
नाशिक : नाशिकरोड परिसरातील नवले चाळ येथे मोकळ्या जागेत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत युवक सिन्नर फाटा परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी नवले चाळ भागातील मोकळ्या जागेत एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांना सांगितले. स्थानिकांनी दिलेल्या या माहितीनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी […]
अधिक वाचा...राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा…
नाशिक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 30 वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं…
नाशिक: मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून पतीने कोयता आणि कुकरच्या झाकणाने वार करत पत्नीचा खून केल्याची घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी…
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात आज (रविवार) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास खासगी बसला अपघात झाला. बस अपघातात सात ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकहून देवदर्शन केल्यानंतर गुजरातकडे देवदर्शन करण्यासाठी प्रवासी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या खासगी बसमधील […]
अधिक वाचा...
