नांदेडमधील ‘त्या’ थरारक खुनाचा पोलिसांनी केला उलगडा…

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या बारड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता. संबंधितखुनाचा पोलिसांनी उलघडा केला आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरप्रिंतसिंग उर्फ हॅपी कुलवंतसिंग चाहेल आणि ईश्वरसिंग जयवंतसिंग गिरणीवाले यांना अटक केली आहे. तेजपालसिंग उर्फ […]

अधिक वाचा...

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

नांदेड : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू […]

अधिक वाचा...

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की…

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पेवा गावचे पोलिस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी आज ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नेवा येथील पोलिस पाटील […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…

नांदेड : नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वरील दोन जिल्ह्याच्या व तीन तालुक्याच्या सीमेवर चोरंबा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान एका ट्रकने पोलिसकाकाला चिरडल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. १) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राम मुगाजी पवार यांचा मृत्यू झाला […]

अधिक वाचा...

नांदेडमध्ये पाठलाग करताना आरोपींनी केला पोलिसांवरच गोळीबार…

नांदेड : नांदेड शहरातील अष्टविनायक नगर भागात रवींद्र जोशी यांच्यावर गोळीबार करून अज्ञात आरोपींनी 40 हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवत 3 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. एका आरोपीला नांदेड शहरातून अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गोळीबार करुन पैसे लुटणारे दोघे शहराजवळच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीची आत्महत्या; चिमुकली पोरकी…

नांदेड : पतीचे अपघातात निधन झाल्याचे समजल्यानंतर धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे. पती-पत्नीच्या अचानक जाण्यामुळे अडीच वर्षांची चिमुकली पोरकी झाली आहे. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय? स्नेहा बेंद्रीकर असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्या पतीचा शनिवारी रात्री घरी परतताना अपघातात […]

अधिक वाचा...

नांदेड हादरले! टोळक्याकडून युवकाची तलवारीने सपासप वार करत हत्या…

नांदेड: एक टोळके पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि त्यांनी तिघांवर सपासप वार केले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात सोमवारी (ता. ६) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा...

विद्यार्थ्याने फीसाठी पैसे नसल्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहीले की…

नांदेड : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षणासाठी फी भरण्याची ऐपत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याची चिट्ठी लिहून विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमकार बावणे (वय १७, रा. भोपळा, ता. नायगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बळी गेले […]

अधिक वाचा...

Video: शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदारावर गुन्हा दाखल…

नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर खासदार हेमंत पाटील यांनी डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले होते. वाकोडे यांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील […]

अधिक वाचा...

सिनेस्टाईल थरार! पोलिसावरील हल्ल्यानंतर आरोपीच्या पायात झाडली गोळी अन्…

नांदेड : विविध गंभीर गुन्ह्यात फरार असेलल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर आरोपीने खंजरने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला जायबंदी अटक केली आहे. नांदेड शहरातील तरोडा नाका भागात हा सिनेस्टाईल थरार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आवेझ उर्फ अबू शूटर आणि दिपक बोकरे हे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!