पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…

नागपूर: नागपूरच्या कळमना पोलिस चौकीमध्ये काही पोलिस कर्मचारी चक्क सिगारेट ओढताना आणि जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. संबंध व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओत दिसणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कळमना पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी वर्दीवर सिगारेट ओढत असून जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर कळमना ठाण्यातील या व्हिडीओमध्ये दिसणारे […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये पती-पत्नीचा रस्त्यावरील नग्नावस्थेतील व्हीडिओ व्हायरल…

नागपूर : नागपूरमध्ये एक दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नग्नावस्थेतील या दाम्पत्याचा हा व्हिडीओ दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये पती-पत्नी दोघेही नग्नावस्थेत असून पत्नी-पतीच्या मागे धावताना दिसत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक दाम्पत्य नग्न अवस्थेत रस्त्यावर चालत आहे. आजूबाजूला […]

अधिक वाचा...

धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे अन् पोलिसांची कारवाई…

नागपूर : नागपुरातील उच्चभ्रू भाग असलेल्या धरमपेठमधून एका धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे सुरू होते. रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ काढला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की कार चालवत असलेल्या युवकाच्या मांडीवर बसून युवती अश्लील […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये स्कूल बसची सायकलस्वाराला धडक; चाकाखाली आल्यामुळे वृद्धाचा मृत्यू…

नागपूर : भरधाव स्कूल बसने सायकस्वार वृद्धाला उडवल्यानंतर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. रत्नाकर रामचंद्र दीक्षित (वय 63) असे या व्यक्तीचे नाव आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! रत्नाकर दीक्षित सायकलने छोटा ताजबाग ते तुकडोजी […]

अधिक वाचा...

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नागपूरः नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

नागपूर : लग्नासाठी एका गावात गेल्यानंतर नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील सुखदेव सार्वे (वय 56) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबलच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून यातूनच आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. यानंतर आरोपींविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं…

नागपूर : नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडले आहे. या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे. ही घटना रविवारी (ता. १६) रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केली आहे. […]

अधिक वाचा...

क्लास वन अधिकारी अन् सासऱ्याची सुपारी; कसा उलगडा झाला पाहा…

नागपूरः क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेनेच 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि हत्या घडवून आणल्याची घटना घडली आहे. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढला आहे. सुरवातीला अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला. पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82, रा. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

गडचिरोली : विवाहानंतर फिरायला गेलेल्या नवरदेवाचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27, रा. चंद्रपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव […]

अधिक वाचा...

क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…

नागपूरः क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेनेच 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि हत्या घडवून आणल्याची घटना घडली आहे. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढला आहे. सुरवातीला अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला. पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82, रा. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!