यशश्री शिंदे हिचा गहाळ मोबाईल सापडला; खळबळजनक खुलासे…
मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी सूत्रं वेगाने फिरवत कर्नाटकमधून दाऊद शेख या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. यशश्री […]
अधिक वाचा...पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं…
पुणे: पुणे शहरात असलेल्या रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्य रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने पाठलाग करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू शिवशरण असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून […]
अधिक वाचा...मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…
मुंबई: दादर रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या बॅगकडे पोलिसांची चाणाक्ष नजर गेली आणि एका गुन्ह्याची उकल झाली. एक व्यक्ती मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरत होता, त्याच्यावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना संशय आला, म्हणून त्यांनी त्याची झडती घेतली. बॅग उघडताच जवानांना धक्का बसला. या बॅगमध्ये रक्ताने माखलेला एक मृतदेह आढळून आला. या प्रकरणात […]
अधिक वाचा...पत्नीचा खून अन् आत्महत्येपूर्वी मुलासाठी काढले विमानाचे तिकीट…
मुंबई: मुंबईतील गोरेगाव भागातील जवार नगर येथे पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह तर इमारतीच्या आवारात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. किशोर पेडणेकर (वय ५८) व राजश्री पेडणेकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. किशोर पेडणेकर यांनी आत्महत्येपूर्वी […]
अधिक वाचा...Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…
मुंबई: उरणमधील यशश्री शेख हत्याकांड प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 30 जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली असून, पोलिस दाऊदची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दाऊद शेख याला अटक केल्यापासून पोलिस त्याचा आणि यशश्रीचा मोबाईल कुठे आहे, याचा शोध घेत होते. मात्र, दाऊद शेख याने हे दोन्ही फोन फॉरमॅट […]
अधिक वाचा...दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
मुंबई : उरणधील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते. आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला तो ब्लॅकमेल करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या […]
अधिक वाचा...चुलतीच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक पुतण्या चुलतीच्या प्रेमात पडला होता. कुटुंबामध्ये वाद झाल्यानंतर त्याने चुलतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी पुतण्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एटा जनपदच्या जलेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराय खानम भागात हे कुटुंब राहात आहे. महादेवी (वय ४०) यांचा टिंकू (वय 32) […]
अधिक वाचा...ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी आणि भावानं युवकाची हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नवऱ्याचा खून केल्यानंतर वडील आपल्यालाही संपवतील, तशी भीती विद्या किर्तीशाही हिने व्यक्त केली आहे. लग्न होऊन अवघा एक महिनाच झाला होता. तोच ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. प्रेम केलं […]
अधिक वाचा...Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…
मुंबई : नवी मुंबईतील उरण येथे यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
मुंबई : उरणच्या यशश्री शिंदे (वय २०) हिचा शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा, असे दिसत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून […]
अधिक वाचा...
