पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे : आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक केली आहे. संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी […]

अधिक वाचा...

विवाहित जवानाने केले प्रेयसीचे तीन तुकडे; शीर टाकलं जाळून अन्…

विशाखापट्टण (आंध्र प्रदेश): विशाखापट्टणममध्ये एका विवाहित जवानाने (नौदल) प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे तीन तुकडे केले. एक तुकडा फ्रिजमध्ये लपवला, दुसरा एका पोत्यात घालून पलंगाखाली ठेवला आणि तिसरा म्हणजे शीर एका निर्जन ठिकाणी नेऊन जाळून टाकले. घटनेवेळी त्याची पत्नी तिच्या माहेरी होती. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी चिंताडा रवींद्र […]

अधिक वाचा...

प्रेम प्रकरणातून चंद्रपूर हादरले! अंगावर खाकी चढवली अन् तिसऱ्या दिवशी खुनात अडकली…

चंद्रपूर : तब्बल तीन वर्षांनंतर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे एका महिला पोलिस कर्मचाऱ्यानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ​जयंत बाल्लावार हे पोलिस विभागात कार्यरत होते. ड्युटीवर असतानाच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, तब्बल ३६ महिन्यांनंतर या गुन्ह्याचा […]

अधिक वाचा...

सांगली हादरली! निर्दयी बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं, लेकीनं पाणी-पाणी म्हणत सोडला जीव…

सांगली: बापानेच चोरीच्या संशयावरून दोन मुलींना रात्रभर हात-पाय बांधून उलटे टागंले. यामध्ये 10 वर्षीय सानिकाने ‘पाणी, पाणी’ म्हणत जीव सोडला. तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घटना घडली असून, नाना हैबत यमगर असे निर्दयी बापाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…

पुणे : बारामती येथील नवऱ्याने आपल्या पत्नीला एसयूव्हीखाली चिरडून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. आरोपीने प्रथम एसयूव्हीमधून बाहेर ढकलले आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला तिला मारहाण केली आणि मग तिची हत्या केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आणि पत्नी शैला (वय २८) गुरुवारी सकाळी गणगपुरा येथे […]

अधिक वाचा...

जळगाव! नवरा म्हणाला, दिपालीचा खून केला, मला अटक करा…

जळगाव: निमखेडी येथे गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती हा पोलीस स्टेशनला हजर झाला आणि ‘दिपालीचा खून केला, मला अटक करा’ असे सांगून शरण आला. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दिपाली नितीन सोनवणे असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…

पुणे: पुणे शहरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडीतील वैदूवाडी परिसरात घडली आहे. रूपेश शिंदे (वय १९, रा. मोशी) असे या मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…

पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे युवकाची लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील […]

अधिक वाचा...

मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…

पाणीपत (हरियाणा): होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून रेल्वे गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या खुनाचा छडा लावला आहे. […]

अधिक वाचा...

गुप्तधनाच्या नावाने जेसीबीने खणला खड्डा अन् प्राध्यापकाला पुरलं; पोलिसांनी केला गुन्हा उघड…

छत्रपती संभाजीनगर: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे यांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. आरोपींनी प्राध्यापकाचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!