प्रदीप पूर्णेकर प्रकरणाला नवी कलाटणी; राम पूर्णेकरांना संरक्षण देण्याबाबत मीनाक्षी शिंदे यांचे पोलिस आयुक्तांना पत्र…
ठाणे: ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे हेच सूत्रधार असल्याचा आरोप, पूर्णेकर कुटुंबीयांसह विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले […]
अधिक वाचा...
