अगरवाल दांपत्यासह मकानदाराची येरवडा कारागृहात रवानगी…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या आई-वडीलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अश्फाक मकानदार यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… ससून रुग्णालयात आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी विशाल अगरवाल, शिवानी […]
अधिक वाचा...अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आज (बुधवार) सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलिस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार […]
अधिक वाचा...आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
नवी दिल्ली : देहराडूनमधील एका आत्याने (वय २०) आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत (वय १६) अनैतिक संबंध ठेवल्याची घटना घडली होती. संबंधित घटना उघड झाल्यानंतर पोक्सो कोर्टाने आत्याला दोषी ठरवत वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश अर्चना सागर यांनी दोषी महिलेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सहाय्यक जिल्हा सरकारी अधिवक्ता अल्पना थापा […]
अधिक वाचा...कुख्यात गँगस्टर अरुण गवळी कारागृहातून येणार कायमचा बाहेर…
नागपूर : कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आला आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर अरुण गवळी याने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळी याच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र, […]
अधिक वाचा...मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू…
मुंबई (संदीप कद्रे): मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना व व्हिडिओ कॉन्फरंसिंग युनिटचे उद्घाटन राधिका रस्तोगी (भा.प्र.से.) प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडले. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) अपर पोलिस महासंचालक, व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा योगेश देसाई, कारागृह उपमहनिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा मुंबई तसेच स्मार्टकार्ड सुविधा पुरवठा […]
अधिक वाचा...महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…
मुंबईः भायखळा कारागृहाने विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. यापुढे कारागृहातदेखील महिला कैद्यांचं मनोरंजन होणार आहे. कारण, महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी ‘FM रेडीओ सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहाने विशेष उपक्रम आयोजित केला आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये पुरूष व महिला कैद्यांच्या मनोरंजनाकरीता ‘FM रेडीओ सेंटर’ […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…
पुणे : येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दुपारी तुरुंगातील कैद्यांची मोजणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष जाधव असे कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका […]
अधिक वाचा...संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेले चौघे पकडले; जाणार होते…
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेल्या चार सराईत आरोपींना पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणामध्ये चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पळालेले चारही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या मार्गावर होते. यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा निकाल लागणार असल्यामुळे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. संगमनेर शहर पोलिस ठाण्यालगतचा कारागृह फोडून गंभीर गुन्ह्यातील चार […]
अधिक वाचा...संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पळाले…
संगमनेर (अहमदनगर): संगमनेर कारागृहातून चार कैदी पळून गेल्याची घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. संगमनेर तहसील कार्यालय परिसरात संगमनेर शहर पोलिस ठाणे तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलिस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेले. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…
पुणे (संदीप कद्रे): दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह उद्योग अंतर्गंत बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या कार्यक्रमादरम्यान केले. अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता […]
अधिक वाचा...
