नवरा साखरझोपेत असताना अंगावर ओतलं उकळतं तेल अन् जखमांवर टाकला मसाला…
नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील मदनगीर परिसरात राहात असलेल्या दिनेश (वय २८) यांच्यावर त्यांच्या पत्नीने झोपेत असताना उकळते तेल ओतले आणि जखमांवर मिरची पूड टाकली. या हल्ल्यात दिनेश गंभीररीत्या जखमी झाला असून सध्या ते सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने रात्री झोपलेल्या पतीवर उकळते तेल […]
अधिक वाचा...Video: घटस्फोटानंतर दूधाने स्नान अन् जंगी सेलिब्रेशन…
नवी दिल्ली : एका युवकाने घटस्फोट घेतल्यानंतर आनंद साजरा करत संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नेटिझन्स व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. युवकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक युवक आपल्या आईकडून दूधाने स्नान (अभिषेक) करताना दिसत आहे. त्यानंतर ‘सुखी घटस्फोट’ असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतो. संबंधित […]
अधिक वाचा...प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…
बीड : एका विवाहित महिलेला तिच्या पतीने रंगेहात पकडून मारहाण केली आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी सुमारे दोन वाजता बीड बसस्थानकासमोर घडलेल्या घटनेमुळे शहरात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. आरोपी रवींद्र शिंदे हे २०१३ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून बीड पोलिस दलात दाखल झाले. ते पीडितेच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात […]
अधिक वाचा...नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…
बेंगळुरू : एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध खळबळजनक आरोप करताना पुट्टेहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याचे 19 महिलांशी संबंध असून, पतीने त्यांच्या बेडरूममध्ये गुप्तपणे कॅमेरा लावला, त्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड केले आणि परदेशातील त्याच्या सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ शेअर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, महिलेने डिसेंबर 2024 मध्ये सय्यद इनामुल हकशी लग्न केले. लग्नावेळी 340 […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...कोल्हापूर! पत्नीचा खून केलाय; मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही…
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकल्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी पाटील असे मृत महिलेचे नाव तर प्रशांत पाटील असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या प्रशांत पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील याने सोमवारी रात्री साडेआठच्या […]
अधिक वाचा...कर्जाचा ओझं! पत्नीची आत्महत्या अन् अंत्यसंस्कारानंतर पतीने लावला गळ्याला दोर…
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीचे अंत्यसंस्कार उरकून पतीनेही त्याच विहिरीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर जीवन संपवले. मृत पतीचे नाव विलास रामभाऊ जमधडे (वय ४३, रा. आळंद) असे आहे.कर्जाच्या ओझ्यामुळे पत्नीने व आपणही आत्महत्या करत असल्याचे जमधडे यांनी व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे. विलास जमधडे […]
अधिक वाचा...युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…
नाशिक: युवतीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केल्यानंतर युवकासोबत लग्न करत त्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. युवतीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला. पत्नीच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. युवकाने पत्नीचा […]
अधिक वाचा...लातूर! सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं, खुनी निघाला…
लातूर: वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकूर–शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली 24 ऑगस्ट रोजी एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटवणे अवघड झाले. अखेर या महिलेच्या खुनाचा उलगडा लावण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. फरीदा खातून (वय २३, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे हत्या झालेल्या महिलेचे […]
अधिक वाचा...प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
मुंबई: चेंबूर येथे राहणाऱ्या एका विवाहित युवकाने कौटुंबिक वादातून ऐरोली खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. युवक त्याच्या मैत्रिणीसोबत ठाण्यातील एका लॉजमध्ये गेला होता. याची माहिती त्याच्या पत्नीला मिळताच, तिने थेट लॉजवर […]
अधिक वाचा...
