सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…
सांगली: नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील मांगले येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव […]
अधिक वाचा...पुण्यातील युवतीची बंगळुरूमध्ये नवऱ्याने केली क्रूरपणे हत्या अन् केला फोन…
पुणे: एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. गौरी खेडेकर असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तिचा दोन […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद…
भोपाळ (मध्य प्रदेश): ग्वाल्हेरच्या तारागंज पुल भागात राहणाऱ्या युवकाने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर दोघांनी मिळून त्याला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झाशी रोड बसस्थानकाजवळ घटना घडली आहे. पती अनिल पाल यांचा आरोप आहे की, पत्नी आजारपणाच्या बहाण्याने 20 मार्च रोजी घराबाहेर पडली होती. पत्नीवर संशय असल्यामुळे पाठलाग केला. प्रियकर […]
अधिक वाचा...IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…
लखनौ (उत्तर प्रदेश): TCS रिक्रूटमेंट मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘माफ करा आई आणि बाबा. मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी होतात. बायको मला धमकावते, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ हा 6.57 मिनिटांचा 24 फेब्रुवारीचा आहे. अग्रा येथील मृत युवकाच्या […]
अधिक वाचा...पत्नीचे अनैतिक संबंध; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल…
नागपूर: नागपुरच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नी तिच्या प्रियकराला हाताशी धरून मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याचे चिठ्ठीत लिहीले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुर्गेश्वरी नरेंद्र ठाकरे (वय 41) आणि राहुल मनोहर (वय 45) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी दुर्गेश्वरी ही नागपुरच्या […]
अधिक वाचा...लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…
पुणे: लग्नाआधी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर धारदार चाकूने गळ्यावर, पोटावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे घडला आहे. पतीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे. सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय वर्षे 23, रा. जतपुरा, रोहतास, उत्तर […]
अधिक वाचा...संतापजनक! बापाने ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आपटून घेतला जीव…
मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर आपल्याच ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आदळले. चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडली. मुलीच्या आईनं तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. परवेझ फकरुद्दीन सिद्दीकी (वय ३६) असे अटक केलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला…
तिरुअनंतपुरम (केरळ): घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. शेजाऱ्याला गुपचूप घरात घुसताना विजेचा शॉक देऊन मारण्याचा आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजेचा शॉक लागून शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचे तपासून त्याचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता. थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली आहे. पोलिसांनी तिन […]
अधिक वाचा...चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…
कोल्हापूर: इचलकरंजी शहरात एकाने चारित्र्यावरून संशय आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने आठ वार करत १५ वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला आहे. घाव वर्मी लागल्याने पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दिलीप मनोहर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…
यवतमाळः एकाने दारुच्या नशेत पत्नीची निर्घृण हत्या केली. आई रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली असतानाही चिमुकला तिला बिलगून राहिल्याची हृदयद्रावक घटना तेंभुरदरा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पतीने दारुच्या नशेत पत्नीची हत्या केल्यानंतरचा संबंधित व्हिडीओ नातेवाईकांना पाठवला. हा सगळा प्रकार बघून नातेवाईक हादरले, त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक […]
अधिक वाचा...
