जालना हादरलं! वहिणी-दिराचे प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

जालना : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना बदनापूर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बदनापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. ज्ञानेश्वर राम तायडे (वय 28) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सोमठाणा येथील मनिषा […]

अधिक वाचा...

IAS पत्नीचे खळबळ आरोप; दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध अन्…

जयपूर (राजस्थान): IAS अधिकारी भारती दीक्षित यांनी IAS असलेले पती आशीष मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती दीक्षित यांनी तक्रारीत म्हटले आहे की, IAS आशीष मोदी दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असून, अनैतिक संबंधांसाठी दबाव आणत आहे. पिस्तूल दाखवून बंधक बनवत घटस्फोटासाठी धमकावत होते. […]

अधिक वाचा...

पुणे! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वारजे माळवाडी पोलिस ठाणे येथे २८/१०/२०२५ रोजी समीर पंजाबराव जाधव याने त्याची पत्नी अंजली समीर जाधव (वय ३८) हि २६/१०/२०२५ रोजी दुपारी ०२ / १५ वा चे […]

अधिक वाचा...

पुणे! नकुल भोईर हत्याकांडाचा झाला उलगडा; पत्नीचा प्रियकर…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नकुल भोईर हत्याकांडात मोठा उलगडा झाला आहे. नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला होता. रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पती नकुलचा कापडाने […]

अधिक वाचा...

पुणे! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पत्नीला साथ देणारा अटकेत…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या पत्नीने केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, ही हत्या करताना तिसरा व्यक्ती तिथं असावा असा संशय पोलिसांना आला होता. आता या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली यांच्यामध्ये संशय घेण्यावरून कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. दोघांमध्ये 23 ऑक्टोबर […]

अधिक वाचा...

पुणे ! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिसरा कोण…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पती-पत्नीमध्ये काल मध्यरात्रीनंतर भांडण झाले होते, तेव्हा तिथे आणखी एक व्यक्ती उपस्थित होता? आणि तोच व्यक्ती आरोपी पत्नी चैताली हिच्या संपर्कात होता, त्यामुळे उपस्थित असलेली तिसरी व्यक्ती नेमकी कोण? आणि त्या व्यक्तीचा नकुल भाईर यांच्या खुनाशी काही संबंध आहे का? […]

अधिक वाचा...

पुणे! नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा केला खून; चारित्र्यावरून संशय…

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पत्नीने चारित्र्याच्या संशयावरून पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे. नकुल भोईर असे खून झालेल्या सामजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. नकुल भोईर हा पत्नी चैत्राली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावरून काल सायंकाळी दोघांत यावरून वाद झाला होता, […]

अधिक वाचा...

पती-पत्नीमध्ये लग्नानंतर वारंवार भांडणं; अखेर नको ते झालंच…

मुंबई: मुंबईतील अँटॉप हिलमधील प्रतिक्षानगर येथे नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदादेवी यादव (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी रामसिंगार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदादेवी यांचे पती रामसिंगार यादव याच्यासोबत लग्नानंतर वारंवार वाद होत होते. […]

अधिक वाचा...

नवविवाहित युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, माझी बायको…

बंगळूरू (कर्नाटक) : नवविवाहित पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रामनगर येथे घडली आहे. आत्महत्येपूर्वी या पतीने आपला व्हिडीओ बनवला असून, तो व्हायरल झाला आहे. रेवंत कुमार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. रामनगर जिल्ह्यातील बिदादी परिसरात ही घटना घडली आहे. हरोहल्ली तालुक्यातील […]

अधिक वाचा...

लातूर! प्रियकरासोबत केला लॉजवर प्लॅन अन् पती दिसताच…

लातूर: पती छळ करतोय असे प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकराने तिच्या नवऱ्याचा खून करण्याच्या उद्देशाने कत्तीने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास लातूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या गेटवर घडली आहे. यात प्रेयसीचा पती गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. भक्ती आणि अविनाश यांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती सचिनला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!