प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…
नवी दिल्लीः दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये एकाने डॉक्टर युवतीचा (वय २४) विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर प्राध्यापक असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्राध्यापक रोहित श्रीवास्तव (वय 47) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि त्या मुलीची सीट बाजूबाजूला होती. बुधवारी (ता. […]
अधिक वाचा...मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…
पेण (रायगड): एका मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. सारा ठाकूर (वय १२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. साराच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. साराच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पेण तालुक्यातील जिते गावात राहात असलेल्या सारा ठाकूर या चिमुकलीला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश […]
अधिक वाचा...मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर
उडपी (कर्नाटक): उडपीतील पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा बसवून मुलींचे प्रायव्हेट व्हिडीओ चित्रित केल्याची बातमी खोटी आहे, त्यात काहीही तथ्य नसून त्या अफवा आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी स्पष्ट केले आहे. उडपीच्या पॅरामेडिकल गर्ल्स कॉलेजच्या तीन विद्यार्थीनी आणि प्रशानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागताच […]
अधिक वाचा...धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…
अहमदनगर : शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली आहे. पोलिसांनी राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर या शिक्षकास अटक करून श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकत आसलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीला शाळेचा अभ्यास असल्याचे सांगून तिच्याशी स्नॅपचॅटवरुन संपर्क केला. […]
अधिक वाचा...
