बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…
बदलापूर : एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद मंगळवारी बदलापूर शहरात उमटले होते. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेलरोको करत 8 तासांहून अधिक काळ आंदोलन केले. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. 300 जणांवर गुन्हा दाखल केला असून, 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली […]
अधिक वाचा...बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…
बदलापूर : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला. बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. […]
अधिक वाचा...ह्रदयद्रावक! महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू…
सिंधुदुर्ग : सांवतवाडी तालुक्यात एका महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सायली धुरी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालक्यातील तळवडे गावात ही घटना घडली आहे. सायली तळवडे गावच्या जनता विद्यालयात 12वी मध्ये शिकत होती. महाविद्यालयातून घरी जात असताना वडाचे […]
अधिक वाचा...पुणे शहरात होस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून पाठवले मित्राला…
पुणे: पुणे शहरातील प्रसिद्ध सीओईपी (कॉलेज ॲाफ इंजिनिअरींग पुणे ) कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचाचे चोरून व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे चोरून व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल आल्यानंतर […]
अधिक वाचा...पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे : पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : कुटुंबातील किरकोळ वादानंतर एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी पती आणि दोन लहान मुलींनी धाव घेतली. यात दोन्ही चिमुकल्या मुली गंभीररित्या भाजल्या होत्या. सात महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलीचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ […]
अधिक वाचा...नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…
छत्रपती संभाजीनगर : नवरा-बायकोचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. नवरा प्रेयसीसोबत तर बायको प्रियकरासोबत पळून गेली. पण, यामुळे तीन मुली उघड्यावर पडल्या आहेत. सुरवातीला तीन महिने शेजाऱ्यांकडून या मुलांचे पालनपोषण करण्यात आले, मात्र आई-वडील काही परतलेच नसल्याने प्रकरण आता थेट पोलिसांत पोहचले आहे. एक सात वर्षीय, नऊ वर्षीय आणि अकरा वर्षीय अशा तीन मुलींना घरात सोडून […]
अधिक वाचा...पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…
पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील पिट्या भाईंनी नशेच्या आहारी गेलेल्या युवतींचा धक्कादायक Video समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओ पुणे शहरातील वेताळ टेकडीवरचा आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, पोलिसकाका टीमने हे चित्र यापूर्वीच उघड केलेआहे. पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स […]
अधिक वाचा...माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?
पुणे : ‘माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?’ असे दरवेळी नाव बदलून ही युवती अनेकांना मेसेज पाठवते. त्यापैकी काहींना तिने हॉटेलमध्ये बोलावून लुटले आहे. आपल्या सौंदर्याचा वापर करून या तरुणांना लुटत होती. एका युवकाला लुटायला गेलेली ही युवती पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. तपासादरम्यान एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून तिने अनेक युवकांना लुटल्याचा प्रकार […]
अधिक वाचा...विवाहापूर्वी हॉटेलमध्ये मित्रासोबत गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह ठरल्यानंतर खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवतीचा गाझियाबादमधील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान ती मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली आहे. शहजादी (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. शहजादी हिचे पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील एका युवकासोबत लग्न होणार होते. मागील शुक्रवारी युवती तिचा मित्र अजरुद्दीनसोबत लग्नाच्या […]
अधिक वाचा...
