Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

मुंबई: बोरिवली परिसरात राहणाऱ्या आणि फार्मा कंपनीत काम करणाऱ्या युवती सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवतीचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आले असून नरेश गोयल प्रकरणाशी असल्याचे सांगून सीबीआयच्या तोतया अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये अंगझडतीच्या नावाखाली अंधेरी येथील युवतीला (वय २०) विवस्त्र होण्यास भाग पाडून चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. युवतीला तपासात […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…

पुणे: पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटात 21 वर्षीय युवतीवर 3 ऑक्टोबर रोजी तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते. घटनेची सखोल चौकशी सुरु होती. अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना […]

अधिक वाचा...

युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात…

नैनीताल (उत्तराखंड) : साखरपुडा झाल्यानंतर युवक आणि युवती नैनिताल येथे फिरायला आले होते. यावेळी एका क्षुल्लक कारणावरुन नैनीताल येथील माल रोडवर या जोडप्यामध्ये वाद झाला आणि युवतीने युवकाच्या कानशिलात लगावली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. हल्द्वानी येथील युवक आणि युवती शनिवारी आपल्या स्कुटीवर नैनीताल […]

अधिक वाचा...

पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…

पुणे: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार निगडी येथे समोर आला आहे. पॉक्सो अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या शिक्षकाने पुन्हा पिडीत मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका शिक्षकाने 2018 मध्ये शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात […]

अधिक वाचा...

नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…

नागपूर : नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपी धनीराम वासनिक (वय ५५) याला बेड्या ठोकल्या आहेत. चल तुला चॉकलेट देतो, असे सांगत आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा खळबळजनक दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…

नाशिक : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. एक साडेचार […]

अधिक वाचा...

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर : एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद मंगळवारी बदलापूर शहरात उमटले होते. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेलरोको करत 8 तासांहून अधिक काळ आंदोलन केले. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. 300 जणांवर गुन्हा दाखल केला असून, 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!