पुण्याच्या बनावट कॉल सेंटरवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई…

पुणे: अमेरिकन नागरिकांची कथित फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कविरोधात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे, पतियाळा आणि चंडीगड येथे कारवाई केली. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने केलेल्या या कारवाईत तीन कार्यरत बनावट कॉल सेंटर आढळून आली. त्याठिकाणी सुमारे २२० जण कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. ईडीच्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना विविध खोट्या कारणांवरून संपर्क साधून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!