सॅल्युट करताना पोलिसांना संशय आला अन् अलगद सापडला…
अकोला : राज्यात बुधवारपासून (ता. २१) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाकडून गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठी पथके याशिवाय पोलिसांचा फौजफाटाही तैनात केला आहे. मात्र, तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आगळी वेगळी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ चक्क ‘पोलिस’ बनून परीक्षा केंद्रावर पोहोचला पण पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला. […]
अधिक वाचा...