पुणे! जुन्या वादातून गोळीबाराचा थरार! पिस्तूलासह दोघांना अटक…
पुणे: पुणे शहरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ हि गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साहिल […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच महिलेची हत्या…
पुणे: हडपसर-सासवड रस्त्यालगत असलेल्या वडकी परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने एकाने महिलेचा निर्घृण खून केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दिवे घाटाच्या पायथ्याशी, वडकी गावातील एका गोदामाशेजारील मोकळ्या जागेत ३ मार्च रोजी ३० ते ४० वर्षे वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह रक्ताच्या […]
अधिक वाचा...नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या…
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात प्रेम प्रकरणातून एका युवकाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गेश्वर ठाकूर (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. मुलीच्या नातेवाईकांनी त्याला जाब विचारण्याच्या बहाण्याने बोलावून घेत ही हत्या केली. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी असलेला दुर्गेश्वर […]
अधिक वाचा...निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार…
अहिल्यानगर : जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञातांनी गोळीबार केला आहे. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा हल्ला झाला. मोहळकर याच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): दीरानेच आपल्या वहिनीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वहिनीची हत्या केल्यानंतर आरोपी दीर नग्न अवस्थेत रस्त्यावरुन पळाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने पोलिस स्टेशनपासून 300 मीटर दूर अंतरावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. झांशी येथे ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. झांशीमधील प्रेमनगर येथे महेंद्र नावाच्या युवकाने आपल्या मावस […]
अधिक वाचा...पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीनंतर एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याची महिलेने तब्बल ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबईतील एका ४३ वर्षीय जीएसटी (GST) अधिकाऱ्याला नागपूरच्या महिलेने प्रेमाच्या अडकवून हे कृत्य केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकाऱ्याची २०२३ मध्ये मॅट्रिमोनिअल साईटवर […]
अधिक वाचा...व्हेज बिर्याणी शॉपच्या फ्रीजरमध्ये युवकाचा मृतदेह; ओळख पटली अशी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका व्हेज बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजरमध्ये बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारपासून बेपत्ता असलेला विजय पाल (वय ३८) रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला. पोलिस पुढील तपास करत आहेत. लखनौमधील जीसीआरजी कॉलेजच्या समोर असलेल्या व्हेज बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजरमध्ये विजयचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे दुकान तीन बाजूंच्या टिनच्या […]
अधिक वाचा...नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्…
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने शाळेतील एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमोल बाबासाहेब भोसले (वय २३, रा. संगमनेर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मुलगी सातवीत असतानापासूनच भोसले याने तिच्याशी […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी…
नाशिक: येवला तालुक्यामध्ये एका व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले आहे. चांदवड पोलिस स्थानकामध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. येवला तालुक्यातील धुळगावतल्या वाल्मीक गायकवाड (वय ४०) नावाच्या व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. व्यावसायिकाने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे, […]
अधिक वाचा...पुणे! बॅगेतील 15 लाख रूपयांसाठी 4 सशस्त्र भर रस्त्यात भिडला चोरट्यांशी अन्…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका युवकाने दाखवलेल्या धाडसामुळे तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना युवकाने भर रस्त्यात अक्षरशः धूळ चारली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी युवक हा एका खाजगी कार्यालयात कामाला आहे. कार्यालयीन […]
अधिक वाचा...
