पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…
पुणे : एकटेपणा आणि आजारपणाला कंटाळून कोथरूडमधील मयूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ३) दुपारी घडली आहे. मकरंद महादेव मेंगाळे (वय ८९) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. मयूर कॉलनीतील एका इमारतीत मकरंद मेंगाळे राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. दोन मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी समलैंगिक संबधातून खून करणाऱ्याला केली अटक…
लोणीकंद, पुणे (संदीप कद्रे): समलैंगिक संबधातून २१ वर्षीय युवकाचा खून करणा-याला चेन्नईहून ट्रेनने परत येताच लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हददीत २८/११/२०२३ रोजी दुपारी ०२/०० वा. चे सुमारास वाघोली परीसरातील बकोरी रोड येथील, बी जे एस कॉलेजमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या सागर गायकवाड (वय २१) याने कोयत्याने […]
अधिक वाचा...सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणा-या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन गुन्हे उघड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सदर बाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर २०२३ मध्ये सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वडगाव या परीसरात दिवसा घरफोडी च्या घटना घडल्या […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…
पुणे (संदीप कद्रे): मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकींची विक्री करणाऱ्या (एंजन्ट) आरोपीकडून १५ दुचाकी कोंढवा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार…
कराची (पाकिस्तान): गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील काराकोरम महामार्गावर दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंदपणे गोळीबार केला. यामध्ये 10 जण ठार झाले असून 25 जण जखमी झाले आहेत. दियामेरचे उपायुक्त आरिफ अहमद म्हणाले की, चिलासच्या हुदूर भागात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली, दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून बस ट्रकला धडकली. यामध्ये दहा […]
अधिक वाचा...पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसरमधील ससाणे नगर परिसरात एका मांत्रिकाने युवकाला तब्बल अठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक आईरा शॉब याने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असे आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत […]
अधिक वाचा...नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू…
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर पालखीत कंटेनर घुसल्याने तीन वारकऱ्यांचा मृत्यू तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या अपघातग्रस्त कंटेनरचा चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती […]
अधिक वाचा...पुणे शहरात पत्नीने चिकन न दिल्याने चिमुकलीच्या डोक्यात घातली वीट…
पुणे : पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने पोटच्या पोरीच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात असलेल्या पूनम बेकरी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार (रा. पंचवटी, पाषाण) यांनी […]
अधिक वाचा...हडपसर तपास पथकाकडून अल्पवयीन मुले ताब्यात; घरफोडीचे गुन्हे उघड…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर तपास पथकाकडून मौजमजेकरीता घरफोडी करणाऱ्यांना तिघा विधीसंघर्षीतांना ताब्यात घेऊन घरफोडीचे ४ गुन्हे उघड केले आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत घडणाऱ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची […]
अधिक वाचा...पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…
पुणे : कोंढवा भागातील रिक्षाचालकाने मालकाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घराच्या पाचव्या मजलावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने एक व्हिडीओ शुट करुन Whatsapp ग्रुपवर शेअर केला. या घटनेमुळे संपूर्ण रिक्षाचालकांडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तोहिद शेख असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचलकाचे नाव आहे. तोहिद शेख हा एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत […]
अधिक वाचा...
