आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे; असे म्हणून शासकीय कामात अडथळा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पवन पेटेवार याच्या विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. घाटंजी तालुक्यातील तलाठी बिरमोल रामकृष्ण तायडे (वय 54, रा. खापरी) यांचे कार्यालयात शासकीय काम करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने खेचून जबरी चोरी करणारे आरोपी व चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारांना गुन्हे शाखा युनिट-४ कडून अटक करण्यात आली आहे. शिवाय, चैन स्नॉचिंग १३ व वाहन चोरीचा ०१ असे एकूण १४ गुन्हे उघड करून १६,३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यशोदा मेडिकल जवळ, महाराष्ट्र बॅक चौक, […]
अधिक वाचा...मंचर पोलिसांची अवैध दारू धंद्यावर कारवाई…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव जि. पुणे) येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर नाशिक हायवे रोडवर अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दोघांवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून एक लाख 93 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मंचर पोलिसांना 16/12/2023 रोजी अवैध दारू विक्री प्रकरणी माहिती मिळाल्यावरून मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…
सोलापूर : एकतर्फी प्रेमातून नवरीने स्वतःच्या लग्नाच्याच दिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील दोन युवकांनी नवरीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, शिवाय तिचे खासगी फोटो परिसरात व्हायरल करु आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवू अशी धमकी दिली आहे. सालिया शेख असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिने काही दिवसांपूर्वी परिसरातील काही युवक त्रास देत […]
अधिक वाचा...प्रियकरासह तिघांना अटक, लँड रोव्हर कारही जप्त…
ठाणे : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंह हिला कारने चिरडण्याच्या प्रकरणातील प्रियकरासह तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अश्वजित गायकवाड, रोमिल आणि त्याच्या एका साथीदाराचाही समावेश आहे. आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) MD चा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यावर इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिने तिला कारने चिरडून मारण्याचा […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरोडा टाकणाऱ्या आरोपीस युनिट ६ ने शिताफीने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणाऱ्या पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केले आहे. विविध पोलिस स्टेशन हद्दीत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आणले असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ […]
अधिक वाचा...पुणे शहरातील महिलेच्या खूनाचा तपास युनिट ५ने २५० सीसीटीव्ही तपासून केला उघड…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात झालेल्या महिलेच्या खुनाच्या गंभीर गुन्हयात कोणताही धागादोरा हाती नसताना गुन्हे शाखा, युनिट ५ ने तपास जलद गतीने व मोठया कुशलतेने हाताळून उघड केला आहे. दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, इतर दोन जबरी चोऱ्यांचे गुन्हेही उघड केले आहेत. युनिट ५ तपास पथकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात […]
अधिक वाचा...पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू…
नाशिक : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वेगाने चाललेला आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या […]
अधिक वाचा...नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…
पुणे: नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे […]
अधिक वाचा...आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला चिरडले…
ठाणेः एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. घोडबंदर येथे राहणाऱ्या पीडित महिला या उच्चशिक्षित आहेत. या महिलेला सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या […]
अधिक वाचा...
