
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
पुणे (संतोष धायबर): राज्यातील पोलिस दलामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी धडाकेबाज कामगिरी करत आहेत. परंतु, अनेक धडाकेबाज उघड केलेले गुन्हे पुढे येत नाहीत. पोलिसकाका ही वेबसाईट पोलिस दलातील उत्कृष्ठ काम पुढे आणण्याचे काम करत आहे.
पोलिस दलातील अनेक जण धडाकेबाज गुन्हा उघड करतात. पण, संबंधित गुन्ह्याला प्रसिद्धी मिळत नाही. पोलिसकाका ही वेबसाईट त्यासाठीच काम करत आहे. तुम्ही उघड केलेल्या गुन्ह्याचा व्हिडिओ थोडक्यात तयार करून, अथवा गुन्ह्याची माहितीचा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचविल्यास संबंधित व्हिडिओ, बातमी आमच्या चॅनेलमार्फत प्रसिद्ध केली जाईल.
उदा. व्हिडिओ खालीलप्रमाणे…
तुमचा व्हिडिओ WhatsAppच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवा.
पोलिसकाका WhatsApp No. : 92721 94933
दरम्यान, पोलिसकाका ही वेबसाईट राज्यातील पोलिसांसाठी काम करत आहे. पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामाची दखल घेऊन वृत्त प्रसारीत करत आहे. दुसरीकडे कोणावर अन्याय होत असेल तर policekaka100@gmail.com अथवा 92721 94933 या व्हॉट्सक्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव प्रसिद्ध केले जाणार नाही.
– संपादक, पोलिसकाका
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…
राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली… https://t.co/PbdiYsOWmK @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @mieknathshinde @PCcityPolice @PuneCityPolice @CPMumbaiPolice @nashikpolice @ThaneCityPolice @Navimumpolice @SpDhule @SantoshDhaybar @ShivSenaUBT_ pic.twitter.com/PXAoXXpL1k
— policekaka News (@policekaka) August 22, 2024

