Video: ऑफिसमधील दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता…

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळी स्मशानशांतता असताना विविध गोष्टी घडताना दिसत आहेत. संबंधित घटना जुनी असली तरी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संबंधित दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. यामुळे तुम्ही व्हिडीओ पाहताना सांभाळूनच पाहा.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळी कोणीही नाही. पण, कॉम्प्युटर अचानक आपोआप सुरू होतात आणि बंद होताना दिसतात. शिवाय, एका ठिकाणी दरवाजाचा हँडल फिरताना दिसत असून, तिथे कुणीच नाही. त्यानंतर कपाटाचे ड्रॉव्हर आपोआप उघडताना दिसतात. दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात. कागदपत्रे पडताना दिसतात. पण, ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी असे काही ना काही घडताना दिसत आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण, सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Video: कपिल देव यांचे तोंड आणि हात बांधून घेऊन जात आहेत…

Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…

Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!