क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मुंबईः क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव पांड्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या याला त्याने फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

हार्दिक पांड्या याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या (वय ३७) याला मुंबई पोलिसांनी फसणूकीच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना व्यवसायात वैभव पांड्या याने फसवल्याचा आरोप करण्यात आला होता. वैभव पांड्यासोबत पांड्या ब्रदर्सचा व्यावसाय होता. या व्यवसायात वैभव पांड्या याने 4.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसवणूक प्रकऱणी अटक केली. वैभव पांड्यासोबत क्रिकेटर पांड्या बंधूंचा व्यावसाय होता. मुंबईमध्ये त्यांचा व्यवसाय सुरु होता. पण या फर्ममधून वैभव पांड्या याने 4.3 कोटी रुपये वळते केले. याचा फटका हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना बसला, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खोटी सही करुन फसवणूक केल्याचा वैभव पांड्या याच्यावर आरोप आहे.

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!

पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!