
Video: कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन्…
न्यूयॉर्क: अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील एका जोडप्याचे पहाटेचा सुमारास कारमध्ये रोमान्स सुरु असताना कारमधील गिअरला धक्का लागल्याने पार्किगमधून कार थेट नदीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर असल्याने दोघांनी कशीबशी सूटका करून घेतली, पण त्यांना विवस्त्रावस्थेत पळ काढावा लागला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
संबंधित जोडप्याचा रेंज रोव्हर कारमधील मागील सीटवर रोमान्स सुरु होता. अचानक या जोडप्याचा चुकून गिअरला स्पर्श झाला आणि रेंज रोव्हर कार थेट शुयलकिल नदीत जाऊन कोसळली. ही घटना फिलाडेल्फिया सिटी हॉलपासून 3 किमी अंतरावर असलेल्या फेअरमाउंट पार्कमध्ये घडली. कार पाण्यात जाण्यापूर्वीच जोडप्याने बाहेर उडी मारल्यामुळे दोघेही बचावले आहेत.
HAPPENING NOW: Crews pull a Range Rover from the Schuylkill River. Police tell me a couple was being intimate inside the car early this morning when they accidentally shifted the car into drive, causing it to roll into the river. @phl17 pic.twitter.com/Kh6YDyYiZ8
— Alyssa Cristelli (@AlyssaCristelli) August 28, 2024
पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘जोडपे मागच्या सीटवर असताना गिअरला धक्का लागला. ज्यामुळे कार नदीच्या थेट दिशेने गेली. दोघांनी विवस्त्र अवस्थेतच कारमधून बाहेर उडी मारली. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सुमारे पाच तासांनंतर सकाळी नऊ च्या सुमारास पूर्णपणे बुडलेल्या रेंज रोव्हरला नदीतून बाहेर काढण्यात आले.
Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…
Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…
शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे…
शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ठेवले शारीरिक संबंध अन् घडली अद्दल…
मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

