साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…
छत्रपती संभाजीनगर : वेरुळच्या घाटातून कारने प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांची कार अडवून कुटुंबावर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. शिवाय, कारमधील लग्न ठरलेल्या युवतीचे अपहरण केले. तिला जबरदस्तीने गाडीत बसवून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात कारचालकासह चार वर्षांचा लहान मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या युवतीचा […]
अधिक वाचा...सांगलीत थरार! दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने चिरला गळा…
सांगली: सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोड परिसरात एका टोळीने रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पाठलाग करून कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. हल्ला इतका भयंकर होता की संबंधित गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला. एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा अशाप्रकारे दिवसाढवळ्या खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सौरभ बापू कांबळे (वय २४) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो सांगली […]
अधिक वाचा...सातारा हादरला! घरामध्ये घुसून विवाहित महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या…
सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवथर येथे अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरामध्ये भर दुपारी घुसून गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा प्रथमेश जाधव (वय 25) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पूजा यांचा 2017 साली गावातीलच प्रथमेश […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! कुरिअर बॉय असल्याचे सांगून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारून केला बलात्कार…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा भागात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी (ता. २) रात्री धक्कादायक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय युवतीवर कुरिअर बॉय असल्याचे भासवून आलेल्या व्यक्तीने बलात्कार केला आहे. स्वारगेट प्रकरण! आरोपी दत्ता गाडे याने 22 हजार वेळा पाहिले अश्लिल व्हिडीओ… पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील घटनेची अजूनही चर्चा सुरू […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या…
जळगाव: एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचे लैंगिक शोषण केले. युवती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात केला. हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भैया रामदास पाटील (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या…
छ. संभाजीनगर: वैजापूर येथील एका आश्रमात महिला कीर्तनकार ह.ब.प. संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 27) रात्रीच्या सुमारास समोर आली आहे. या हत्येमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वैजापुरातील एका आश्रमात संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यात त्यांचा मृत्यू […]
अधिक वाचा...धक्कादायक! कॅबमध्ये महिला पायलटच्या मांडीवरून एकाने फिरवला हात तर…
मुंबई: मुंबईत एका धावत्या कारमध्ये महिला पायलटचा लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. महिला पायलटवर धावत्या कारमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिला पायलटने (वय २८) पोलिसांकडे […]
अधिक वाचा...युवकाने भररस्त्यात युवतीला काठीने केली मारहाण; इतर मुलांशी का बोलतेस…
अकोला : एका युवतीला भर रस्त्यात काठीने मारहाण करतानाचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणारा मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत. ‘तू इतर मुलाशी का बोलते? या कारणावरून भर रस्त्यात एका मुलीला […]
अधिक वाचा...पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…
पुणे : पुणे शहरातील प्रसिध्द रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर डॉ. श्याम व्होरा यांनी वसतीगृहात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डॉ. व्होरा (मूळ रा. गुजरात) यांनी वसतीगृहाचा बराच वेळ […]
अधिक वाचा...धुळे! जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या…
धुळे: धुळे तालुक्यातील वलवाडी गावातील लष्करात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शारदा हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाला भडगाव येथे फोन करून सांगितले की, तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. तातडीने सगळेजण अंत्यसंस्कारासाठी […]
अधिक वाचा...
