पुणे जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला; मृतांमध्ये दीड वर्षांचे बाळ…

शिरूर, पुणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. महिलेसह दोन चिमुकल्यांना जाळून क्रूर हत्या करण्यात आली असून, शिरूर तालुका हादरला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार […]

अधिक वाचा...

नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमधील विवाहित महिलेची आत्महत्या…

नाशिकः पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती अपूर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्ती अपूर्व गुजराथी यांची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन…

परभणी : पुणे शहरातील वैष्णवी हगवणे हिचे प्रकरण ताजे असतानाच परभणीतही एका विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात साक्षीच्या पती, सासू सासरे यांच्यासह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली आहे. परभणीच्या झरी गावातील […]

अधिक वाचा...

राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

पुणेः वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यालाही अटक झाली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, […]

अधिक वाचा...

पुणे शहरात शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार…

पुणे: पुणे शहरातील शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या कारवर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळी झाडली. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com […]

अधिक वाचा...

जळगाव! विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात आला नवीन ट्विस्ट…

जळगाव: जळगाव तालुक्यातील किनोद येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली होती. मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि नणंद यांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) असे मृत […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात दिव्यांग युवकाचा खून; बंद गाडी मध्ये आढळला मृतदेह…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दिव्यांग युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालया जवळच्या शितलकल वस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूस बाबा केदारनाथ पानस्टॉलचे शेजारी महिंद्रा कंपनीच्या बंद गाडी मध्ये २९/४/२०२५ रोजी सकाळी साडेनऊ चे […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील काळूबाई व तुळजाभवानी मंदिरात चोरी…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): धामणी (ता.आंबेगाव) या गावचे हद्दीत हिवरकरमळा येथील काळुबाई माता व तुळजाभवानी माता मंदिरात पाच दिवसापूर्वी चोरट्यांनी चोरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. काळुबाई माता व तुळजाभवानी माता मंदिरांचे सेप्टी दरवाजांचे कडीकोयंडे तोडून मंदिरातील काळुबाई, तुळजाभवानी मंदिरातून वीस हजार रुपये किमतीचे काळुबाई देवीचे पाच ग्रॉम वाजनाचे सोन्याचे दोन वाट्या व […]

अधिक वाचा...

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

धाराशिव: भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या एका पैलवानाने श्रीमुखात लगावल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात […]

अधिक वाचा...

नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरलं; घरातील रॉडने हल्ला…

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन जणांची हत्या झाली असून, दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले आहे. सागर मसराम आणि लक्ष्मण गोडे अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. सागर मसराम हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुन्या वादातून दोघांवर हल्ला करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणात चंदू नावाच्या एका आरोपीला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!