सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
पुणेः पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजीत इतिहास तब्ब्ल पाच दशकांचा आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. पुण्यातील नाना पेठेत निवांत उभ्या असलेल्या वनराज आंदेकरांची चार दुचाकींवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अवघ्या दहा सेंकदात हत्या केली. वनराज आंदेकर यांच्या या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला. गेल्या […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे : पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. १) रात्री नाना पेठेत घडली. या घटनेनंतर काही वेळातच पुण्यातील हडपसर भागात एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. वासुदेव कुलकर्णी हे एका फायनान्स कंपनीत […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रविवारी (ता. १) रात्री पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, या घटनेने हादरले आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी […]
अधिक वाचा...संशयास्पद! आई-मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये कुजलेला मृतदेह…
पालघर : वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच घरातील तिघांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आई आणि तिच्या मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला. 12 दिवसांपासून संपर्काच्या बाहेर असलेल्या या कुटुंबाचे अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचरदास राठोड […]
अधिक वाचा...महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा; 300 व्हिडिओ…
हैद्राबाद (आंध्र प्रदेश): एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या शौचालयात एक कॅमेरा लपवण्यात आला होता. या कॅमेऱ्याने युवतींचे ३०० आक्षेपार्ह व्हीडिओ चित्रीत करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील गुडलावलेरु कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुलींच्या वसतीगृहातील एका शौचालयात हा छुपा कॅमेरा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका पाझर तलावात आई आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंप्री गवळी गावाजवळ असलेल्या तलावात सोमवारी हे तीन मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गावकऱ्यांना तलावातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी तलावापाशी जाऊन पाहिले असता पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…
नागपूर : नागपूरमध्ये भीषण अपघातामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने पीएसआय दीपक चोरपगार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत पीएसआय दीपक चोरपगार यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मानकापूर उड्डाणपुलावर घडली आहे. दीपक चोरपगार […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यात निवृत्त पोलिसकाकाचा मृत्यू; महिला ताब्यात…
अहमदनगर: नगर-मनमाड मार्गावर शिंगणापूर फाटा येथे गुरुवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुखदेव किसनराव गर्जे (वय ६८, रा. अकोले, जिल्हा, अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिंगणापूर फाटा येथे गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान एक महिला व एक युवक सुखदेव किसनराव गर्जे यांच्याबरोबर होते अशी चर्चा आहे. याचवेळी सखदेव […]
अधिक वाचा...बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…
मुंबईः बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले आहेत. संबंधितप्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली […]
अधिक वाचा...धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून एका सात वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा मृतदेह झुडपामध्ये आढळून आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. परप्रांतीय व्यक्ती संतोष […]
अधिक वाचा...
