मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…

अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याने पीडित शिक्षिकेने आंदोलनाचा मार्ग स्वीकरला आहे. या घटनेने जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्याची मुलगी असलेल्या एका शिक्षक युवतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. अकोट येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून असलेल्या या युवतीकडे शाळेतील मुख्याध्यापकानेच […]

अधिक वाचा...

बेस्टचालक संजय मोरे पोलिस चौकशीत सातत्याने एकच गोष्ट सांगतोय…

मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्टच्या बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) रात्री घडली आहे. बस चालक संजय मोरे याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पण, चौकशीदरम्यान तो अपघाताच्या दिवशी बस कशी अनियंत्रित झाली, मला माहिती नाही, अशी एकच गोष्ट साततत्याने सांगत आहे. बेस्ट प्रशासनाने संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस […]

अधिक वाचा...

कु्र्ला बस अपघातातील बस चालक मोरेची पत्नी आणि मुलाने सांगितले की…

मुंबई: मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कुर्ला अपघात प्रकरणी बेस्ट बसचा चालक संजय मोरे याला कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक […]

अधिक वाचा...

मुंबईतील बेस्ट अपघातातील मृतांचा आकडा वाढला; पाहा मृतांची नावे…

मुंबई : मुंबईतील कुर्ला आंबेडकर नगर येथे भरधाव जाणाऱ्या बेस्टने अनेकांना उडवले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले आहेत. कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरातून 332 क्रमांकाची बस अंधेरी कडे निघाली होती. यावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि तिने जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिली. मद्यधुंद चालकाचा ब्रेकवरील ताबा […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा; सरकारकडे केली मागणी…

नाशिक: नाशिकमध्ये एक अनोखा मेळावा पार पडला. पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आले होते. पत्नीच्या जाचाला कंटाळलेले पुरुष एकत्र आले आणि त्यांनी आपली सुखदुख एकमेकांना सांगितली. एवढेच नव्हे तर आपल्या न्याय हक्कांसाठी सरकारकडे मागणी देखील केली आहे. पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी ते नाशिकच्या एका खासगी […]

अधिक वाचा...

बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…

बारामती : बारामतीत एका मोटारीला झालेल्या अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाचा प्रकृती गंभीर आहे. बारामतीत भिगवण रोडवर हा अपघात मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चौघे शिकाऊ विमान पायलट हे टाटा हॅरीअर गाडीने बारामतीकडून भिगवणकडे जात होते. प्रवासादरम्यान कारला अपघात […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पोलिसाच्या पत्नीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्योती कैलास बर्डे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या पोलिस पत्नीचे नाव आहे. ज्योती बर्डे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे समजू शकलेले नाही. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या विषबाधेच्या घटनेमुळे कोल्हापूर हादरले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुरगूडच्या चिमगाव येथील रणजित आंगज […]

अधिक वाचा...

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…

परभणी: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे एका शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्यापही अपष्ट आहे. या घटनेनं परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड शहराजवळ असलेल्या धारखेड परिसरामध्ये गोदावरी नदीवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! आईने घरात घेतला गळफास तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये…

धाराशिव: घरातील पत्र्याला गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली असून, घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्ही लहान मुलांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधिका घट्टे (२५) मृत महिलेचे नाव असून, श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी दोन्ही चिमुकल्यांची नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. घटना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!